गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
गर्ल्स सिनेमाच्या पोस्टवर हाऊसफुल्ल गर्दीत चालू असलेल्या कार्यक्रमाच्या नावाचा अशाप्रकारे वापर करणे हा अपमान असल्याचे सलील कुलकर्णी यांनी म्हटले आहे. ...