लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलील कुलकर्णी

सलील कुलकर्णी

Salil kulkarni, Latest Marathi News

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
‘वेडिंग चा शिनेमा’चा भन्नाट टीझर पाहा, या सिनेमातून 'हा' गायक करतोय दिग्दर्शनात पदार्पण - Marathi News | Salil Kulkarni's 'Wedding Cha Shinema' movie teaser out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेडिंग चा शिनेमा’चा भन्नाट टीझर पाहा, या सिनेमातून 'हा' गायक करतोय दिग्दर्शनात पदार्पण

या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हनमगर, योगिनी पोफळे आणि एक नवीन जोडी शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार झळकणार आहेत. ...

संगीतकार सलील कुलकर्णी पहिल्यांदाच करणार ही गोष्ट - Marathi News | This is the first time musician Salil Kulkarni will do it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संगीतकार सलील कुलकर्णी पहिल्यांदाच करणार ही गोष्ट

सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. ...