अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत, परंतु या चित्रपटाला टक्कर देणारा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. ...
विकी कौशल(Vicky Kaushal)चा 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा सिनेमा अजूनही बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवून आहे. ...