लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी

Samajwadi party, Latest Marathi News

“इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला, भाजपा भ्रष्टाचाराचे गोडाऊन झाले”: अखिलेश यादव - Marathi News | samajwadi party akhilesh yadav criticised bjp over electoral bonds and corruption issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इलेक्टोरल बॉण्डमुळे मोदी सरकारचा बॅण्ड वाजला, भाजपा भ्रष्टाचाराचे गोडाऊन झाले”: अखिलेश यादव

Akhilesh Yadav News: भाजपाच्या नैतिकतेचा बुडबुडा फुटला आहे. भाजपाची प्रत्येक गोष्ट खोटी आहे, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली. ...

अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Agniveer Yojana will be discontinued; SP manifesto published | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

जाहीरनाम्यात सपाने २०२५ पर्यंत जात आधारित जनगणना करण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे. ...

'रामभरोसे' भाजपा आणि गोंधळलेले विरोधक; उत्तर प्रदेशात मोदी नवा इतिहास रचणार? - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: 'Rambharose' BJP and Confused INDIA Opposition Alliance; Will Narendra Modi create a new history in Uttar Pradesh? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :'रामभरोसे' भाजपा आणि गोंधळलेले विरोधक; उत्तर प्रदेशात मोदी नवा इतिहास रचणार?

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशात नेहमीप्रमाणे यावेळीही रामभरोसे असलेला भाजपा आणि गोंधळलेले विरोधी पक्ष या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशची जनता काय कौल देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.  ...

"माझं तिकीट कापलं तर आमदारकीचा राजीनामा देईन"; सपा नेत्याने स्पष्टच सांगितलं - Marathi News | Lok Sabha Elections 2024 atul prdhan candidate from meerut likely to resign from sp if his name is axed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझं तिकीट कापलं तर आमदारकीचा राजीनामा देईन"; सपा नेत्याने स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Elections 2024 : तिकीट कापलं जाण्याच्या चर्चेवर अतुल प्रधान यांनी "तिकीट कापलं तर आमदार पदाचा राजीनामा देईन" असं म्हटलं आहे. ...

जागा एक, दावेदार दोन, दोघांनीही भरला उमेदवारी अर्ज, अखेर पक्षाने घेतला असा निर्णय... - Marathi News | Lok Sabha Election 2024: One seat, two contenders, both of them filled the nomination form, finally the party took a decision... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :जागा एक, दावेदार दोन, दोघांनीही भरला उमेदवारी अर्ज, अखेर पक्षाने घेतला असा निर्णय...

Lok Sabha Election 2024: उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये समाजवादी पक्ष एका विचित्र अडचणीत सापडला होता. सपाने आधी एस.टी. हसन यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  ...

...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती; राहुल गांधींना लिहिलं पत्र - Marathi News | Samajwadi Party President Akhilesh Yadav has written a letter to Congress leader Rahul Gandhi as he was unable to attend the All India Aghadi meeting in Mumbai  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :...म्हणून अखिलेश यादवांची इंडिया आघाडीच्या सभेला अनुपस्थिती, वाचा सविस्तर

मुंबईतील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा होत आहे. ...

पावसामुळे रस्ता खचला, खड्ड्यात कार अडकली; सत्ताधारी भाजपा विरोधकांच्या निशाण्यावर - Marathi News | Samajwadi Party has criticized the ruling BJP and Chief Minister Yogi Adityanath after a car stuck in a pothole in Lucknow, the capital of Uttar Pradesh  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पावसामुळे रस्ता खचला, खड्ड्यात कार अडकली; भाजपा विरोधकांच्या निशाण्यावर

पावसासोबतच काही भागात गाराही पडल्या. ...

युपीत अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सपाच्या 7 आमदारांचे भाजपा उमेदवाराला मतदान - Marathi News | Uttar Pradesh Rajya Sabha Election Result 2024 : Big shock to UP Akhilesh Yadav; 7 MLAs of SP voted for BJP candidate | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :युपीत अखिलेश यादव यांना मोठा धक्का; सपाच्या 7 आमदारांचे भाजपा उमेदवाराला मतदान

उत्तरप्रदेशातील राज्यसभेच्या दहापैकी 8 जागांवर भाजपा, तर 2 जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी. ...