लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी

Samajwadi party, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election: भाजपला धक्का; मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजप खासदारपुत्र पोहोचले अखिलेश यादवांच्या भेटीला - Marathi News | rita bahuguna joshi son mayank joshi to join samajwadi party mayank joshi meets akhilesh yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला धक्का; मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजप खासदारपुत्र पोहोचले अखिलेश यादवांच्या भेटीला

Uttar Pradesh Assembly Election: लखनऊमध्ये उद्या होणार मतदान; भाजप खासदारपुत्र अखिलेश यादवांच्या भेटीला पोहोचल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ ...

Uttar Pradesh Assembly Election 2022 Viral Video:दिवसभर प्रचार करून आले, घरावर भाजपाचा झेंडा पाहिला; सपा उमेदवार चक्कर येऊन पडला - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 Viral Video: After campaigning all day, saw BJP flag at home; SP candidate Narad Rai fainted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसभर प्रचार करत होते, घरावर भाजपाचा झेंडा पाहिला; सपा उमेदवार चक्कर येऊन पडला

Uttar Pradesh Assembly Election 2022 Viral Video: बुधवारी म्हणजेच उद्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. बलियाच्या सदर विधानसभा मतदारसंघातून सपाचे नारद राय (SP Candidate Narad Rai) उभे राहिले आहेत. ...

UP Assembly Election 2022: ‘उत्तर प्रदेशात भाजपाचेच सरकार बनणार, ३००+ जागा जिंकणार’, अमित शाहांचा दावा  - Marathi News | UP Assembly Election 2022: BJP to form government in Uttar Pradesh, win 300+ seats, claims Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात अटीतटीची लढाई, भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला 

Uttar Pradesh Assembly Election 2022: अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशची सत्ता राखणे BJPला जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

UP Assembly Election 2022 : बटण दाबलं 'सायकल'चं, पावती निघाली 'कमळा'ची...; फक्त 5 तासांत 'सपा'ने केल्या 150 तक्रारी - Marathi News | UP Assembly Election 2022 after voting started sp has made more than 150 complaint tweets in just 5 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बटण दाबलं 'सायकल'चं, पावती निघाली 'कमळा'ची...; फक्त 5 तासांत 'सपा'ने केल्या 150 तक्रारी

UP Assembly Election 2022 And Samajwadi Party : मतदान सुरू झाल्यापासून पाच तासांत समाजवादी पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक-दोन नव्हे तर सुमारे 150 तक्रारी ट्विट करण्यात आल्या. ...

अडीचशे वेळा तुरूंगवारी, तरीही ते नाहीत बाहुबली!, लढवय्या अशी रविदास मेहरोत्रांची ओळख - Marathi News | Ravidas Mehrotra identified as a fighter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अडीचशे वेळा तुरूंगवारी, तरीही ते नाहीत बाहुबली!, लढवय्या अशी रविदास मेहरोत्रांची ओळख

लौकिकार्थाने ते बाहुबली नाहीत. त्यांच्यावर अपराधी म्हणून शिक्काही नाही. तरीदेखील तब्बल २५१ वेळा तुरूंगात जाण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर आहे. ...

UP Election 2022 : ‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धार; म्हणूनच ‘तीन सौ पार’ ; बहुमत गाठण्यासाठी भाजपचा संघर्ष  - Marathi News | analytics on uttar pradesh 2022 election prediction congress bsp sp maharashtra pattern mahavikas aghadi bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘महाराष्ट्र पॅटर्न’ची धार; म्हणूनच ‘तीन सौ पार’ ; बहुमत गाठण्यासाठी भाजपचा संघर्ष 

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी निकालानंतर ‘हत्ती, हात अन् सायकल’ही एकत्र येऊ शकतात, याची भाजपला जाणीव झालीय. ...

UP Election 2022 : यादव मतांवर सध्या अखिलेश यांची सायकल सुसाट, पण... - Marathi News | special article on UP Election 2022 how election campaign has changed now akhilesh yadav yogi adityanath bjp sp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यादव मतांवर सध्या अखिलेश यांची सायकल सुसाट, पण...

प्रचाराला पुन्हा यूपी-स्टाईल वळण ...

Uttar Pradesh Election 2022: ‘सायकल’ नाही तर ‘हत्ती’ची सवारी; शेवटच्या क्षणी बदलली उमेदवारी - Marathi News | Uttar Pradesh Election 2022: Riding an elephant, not a bicycle; Changed candidacy at the last minute | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सायकल’ नाही तर ‘हत्ती’ची सवारी; शेवटच्या क्षणी बदलली उमेदवारी

उमेदवारांच्या अंतिम यादीत नाव जाहीर झाल्यानंतर मोठ्या उत्साहात अनेकजण मिरवणुकीनं अर्ज भरायला निघाले, मात्र शेवटच्या क्षणी सपानं तिकीट दुसऱ्यालाच देऊन टाकलं ...