लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी

Samajwadi party, Latest Marathi News

काँग्रेसला मोठा धक्का; प्रियंका गांधींनी ज्या महिलेला तिकीट दिले, त्यांचा सपामध्ये प्रवेश - Marathi News | UP Assembly Election 2022: Congress the woman supriya aron whom Priyanka Gandhi gave ticket from bareilly cantt She joined the SP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा धक्का; प्रियंका गांधींनी ज्या महिलेला तिकीट दिले, त्यांचा सपामध्ये प्रवेश

UP Assembly Election 2022: सुप्रिया आरोन या माजी महापौर आहेत. सुप्रिया आरोन यांचे पती प्रवीण आरोन हे माजी खासदार आहेत. ते सुद्धा समाजवादी समाजवादी पार्टीमध्ये सामील झाले. ...

Uttar Pradesh Assembly Election: पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रस्ता नाही सोपा; सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election BJP facing tough challenge in western UP from sp rld | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला रस्ता नाही सोपा; सपा-रालोद युतीचे मोठे आव्हान

शेतकऱ्यांचे प्राबल्य असलेल्या पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये भाजपला समाजवादी पार्टी (सपा) आणि राष्ट्रीय लोकदल (आरएलडी) युतीचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने १७ जाट उमेदवार दिले आहेत.  ...

UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल - Marathi News | UP opinion poll 2022 who among the win BJP SP congress and BSP in Uttar Pradesh election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

या सर्वेक्षणात 10 लाखांहून अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 10 डिसेंबर 2021 ते 15 जानेवारी 2022 या कालावधीत करण्यात आले. ...

Akhilesh Yadav On Aparna Yadav : अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर अखिलेश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | Uttar pradesh assembly election 2022 Samajwadi party chief akhilesh yadav's first reaction on bjp leader aparna yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशानंतर अखिलेश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. अपर्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Aparna Yadav Joins BJP : मोठी बातमी! राष्ट्रधर्म सर्वोपरी म्हणत अपर्णा यादव भाजपत, अखिलेश आणि कुटुंबासंदर्भात केलं असं भाष्य - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election 2022 : Aparna yadav joins bjp and comments over Akhilesh yadav, family and BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! राष्ट्रधर्म सर्वोपरी म्हणत अपर्णा यादव भाजपत, अखिलेश आणि कुटुंबासंदर्भात केलं असं भाष्य

अपर्णा यादव म्हणाल्या, मी नेहमीच राष्ट्र हाच धर्म मानला आहे. नेहमी देशासाठीच निर्णय घेतले आहेत. ही माझी नवीन खेळी आहे. मी पीएम मोदी, सीएम योगी यांच्यापासून अत्यंत प्रभावित आहे. ...

Uttar Pradesh Assembly Election: मुला-मुलींना तिकीट देण्यासाठी मोठ्या नेत्यांमध्ये लागली स्पर्धा - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election senior leaders trying to give tickets to their boys and girls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुला-मुलींना तिकीट देण्यासाठी मोठ्या नेत्यांमध्ये लागली स्पर्धा

राजकीय नेत्यांची ही स्पर्धा राजकीय पक्षांसाठी आव्हान ठरत आहे.  ...

UP Assembly Elections: टिकेत बंधूंनी सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला - Marathi News | UP Assembly elections BKU chief Naresh Tikait goes back on support to SP RLD | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकेत बंधूंनी सपा युतीला दिलेला पाठिंबा मागे घेतला

नरेश टिकेत यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात ते सपा उमेदवारांचा प्रचार करताना दिसतात. ...

UP assembly elections 2022: 'समाजवादी पार्टीकडे नाव लिहा अन् 300 युनिट मोफत वीज मिळवा', उद्यापासून अभियान सुरू; अखिलेश यादवांची घोषणा - Marathi News | UP elections: Scheme for up to 300 units free electricity to be launched tomorrow, says Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'SP कडे नाव लिहा अन् 300 युनिट मोफत वीज मिळवा', अखिलेश यादवांची घोषणा

UP assembly elections 2022: समाजवादी पार्टीचे हे अभियान उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे. वीज बिलावर जे नाव येईल, ते यादीत लिहावे. समाजवादी पार्टी घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. ...