लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी

Samajwadi party, Latest Marathi News

अखिलेख यादव म्हणाले, "योगी आदित्यनाथ युपीचे रहिवासी नाही; दुसऱ्या प्रदेशातले, परंतु..." - Marathi News | up former cm akhilesh yadav criticize yogi adityanath and modi government over farmers issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अखिलेख यादव म्हणाले, "योगी आदित्यनाथ युपीचे रहिवासी नाही; दुसऱ्या प्रदेशातले, परंतु..."

Akhilesh Yadav on Yogi Adityanath : पुढील निवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार स्थापन होणार, भाजपमुळे जनता त्रस्त, अखिलेख यादव याचं वक्तव्य ...

"विधान परिषदेत सावरकरांची तसबीर लावणे हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान"; अखिलेश यादवांची टीका - Marathi News | congress and samajwadi party protest over veer savarkar portrait in uttar pradesh assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विधान परिषदेत सावरकरांची तसबीर लावणे हा स्वातंत्र्यवीरांचा अपमान"; अखिलेश यादवांची टीका

उत्तर प्रदेशमध्ये लवकरच विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही तसबीर लावण्यात आली. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तसबिरीवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Uttar Pradesh SP MP accuses bjp of stone pelting on people who have taken donation for ram mandir | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राम मंदिरासाठी देणगी जमवणाऱ्यांवर मुस्लिमांकडून दगडफेक करवेल भाजप, सपा खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

भाजप उत्तर प्रदेशात हिंदू-मुस्लीम यांच्यातील सौहार्द नष्ट करून निवडणुकीत फायदा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच काही मुसलमानही भाजपसोबत सामील होऊ शकतात, असे हसन यांनी म्हटले आहे.  ...

Bird Flu : "मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले" - Marathi News | 'Avian Flu Spread Because Modi Fed Birds': Samajwadi Party Leader's Bizarre Charge Against PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bird Flu : "मोदींनी पक्ष्यांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या विळख्यात सापडले"

Bird Flu And Narendra Modi : बर्ड फ्लूवरुन राजकारण सुरू आहे. समाजवादी पक्षाचे नेते आय. पी. सिंह यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन जोरदार निशाणा साधला आहे. ...

कोरोनावरील लसीचा विरोधी पक्षांविरोधात होऊ शकतो वापर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अखिलेश यादवांच्या सुरात सूर - Marathi News | Corona vaccine could be used against opposition, says senior Congress leader Akhilesh Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनावरील लसीचा विरोधी पक्षांविरोधात होऊ शकतो वापर, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा अखिलेश यादवांच्या सुरात सूर

Corona vaccine update : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी काल भाजपाची लस घेणार नसल्याचे विधान केल्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशिद अल्वी यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. ...

'भाजपची व्हॅक्सीन' मुद्द्यावरून अखिलेश यादव यांच्यावर चौफेर टीका, आता अशी केली सारवासारव - Marathi News | Uttar Pradesh SP leader Akhilesh yadav clarified on vaccination issue that he trusts in scientists but not unscientific medical system of bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपची व्हॅक्सीन' मुद्द्यावरून अखिलेश यादव यांच्यावर चौफेर टीका, आता अशी केली सारवासारव

भाजपने हाच मुद्दा उचलत, हा डॉक्टरांच आपमान असून अखिलेश यांनी माफी मांगावी, असे म्हटले आहे. यानंतर आता, अखिलेश यांनीही आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. ...

... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका  - Marathi News | bjp leader nilesh rane criticize sp akhilesh yadav over his comment on corona virus vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... पण आजारी मानसिकतेवर औषध येणार नाही; निलेश राणेंची अखिलेश यादवांवर टीका 

कोरोना विषाणूवरील लसीवरून राजकारणाला सुरूवात, भाजपावर विश्वास नसल्याचं अखिलेश यादवांचं वक्तव्य ...

"शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणाऱ्या सरकारच्या डीएनएमध्ये गोडसे आणि सावरकर" - Marathi News | samajwadi party support of kisan andolan calls government godse sawarkar dna | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शेतकऱ्यांमध्ये नक्षलवादी, देशद्रोही दिसणाऱ्या सरकारच्या डीएनएमध्ये गोडसे आणि सावरकर"

Samajwadi Party And Farmers Protest : समाजवादी पक्ष तीन काळ्या कायद्यांविरोधात निषेध करतच राहील असं साजन यांनी म्हटलं आहे.  ...