लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समाजवादी पार्टी

समाजवादी पार्टी

Samajwadi party, Latest Marathi News

समाजवादी पक्षाला उभारी देण्यासाठी मुलायम सिंह यादव मैदानात - Marathi News | mulayam singh yadav is playing a role in reviving the samajwadi party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजवादी पक्षाला उभारी देण्यासाठी मुलायम सिंह यादव मैदानात

समाजवादी पक्षाची पुढील रणनितीसाठी बनविण्यासाठी मुलायम सिंह सक्रीय झाले आहे. मात्र पक्षाला मजबूत करण्यासाठी त्यांची पक्षात काय भूमिका असणार हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. ...

पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे' - Marathi News | rld will fight solo in up by election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकीसाठी सपा-बसपाच्या 'ब्रेकअप'नंतर आरएलडीचं 'एकला चलो रे'

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नऊ आणि सपा, बसपाचे प्रत्येकी एक आमदार विजयी झाला आहे. त्यामुळे विधानसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त ११ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. ...

झालंss, आता तुटली युती?; अखिलेश यादवांना काय बोलल्या बघा मायावती! - Marathi News | Has happened, now the broken alliance ?; Mayawati speaks to Akhilesh Yadav After election Result | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झालंss, आता तुटली युती?; अखिलेश यादवांना काय बोलल्या बघा मायावती!

भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षात अंतर पडले आहे. ...

लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी - Marathi News | No matter how big the battle will be, it will not be back: Sonia Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लढाई कितीही मोठी असो, मागे हटणार नाही : सोनिया गांधी

सोनिया म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत नेहमीप्रमाणे यावेळी माझ्यावर तुम्ही सर्वांना विश्वास दाखवला. काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याप्रमाणेच सपा, बसपा, स्वाभिमान दलाच्या सहकाऱ्यांनी माझ्या विजयासाठी प्रयत्न केले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. ...

पोटनिवडणुकीत गमावलेल्या जागा भाजपने पुन्हा जिंकल्या - Marathi News | BJP won again by winning the bypolls in the by-election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोटनिवडणुकीत गमावलेल्या जागा भाजपने पुन्हा जिंकल्या

गेल्या वर्षी भाजपला उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि केराना तसेच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच - Marathi News | Lok Sabha election results 2019 No issue no candidate only pm modi in election campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

आता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते. ...

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्तर प्रदेशात भाजपाने दबदबा राखला, 61 जागांवर घेतली आघाडी   - Marathi News | Lok Sabha election result 2019: Uttar Pradesh has won 61 seats in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : उत्तर प्रदेशात भाजपाने दबदबा राखला, 61 जागांवर घेतली आघाडी  

भारतीय जनता पक्षासाठी प्रतिष्ठेचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवला आहे. ...

जाती-पातीच्या राजकारणावर राष्ट्रवादच भारी ! - Marathi News | lok sabha election 2019 modi is possible sloganeering in development and nationalism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाती-पातीच्या राजकारणावर राष्ट्रवादच भारी !

देशात उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांत सर्वाधिक प्रमाणात जाती-पातीचे राजकारण होत आले आहे. परंतु, या लोकसभा निवडणुकीत जातीची समीकरणे पूर्णपणे विफल ठरल्याचे चित्र आहे. ...