शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

राजकारण : Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात

महाराष्ट्र : महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 

महाराष्ट्र : पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश

पुणे : महादेव जानकर आमच्या 'परिवर्तन महाशक्तीत' येऊ शकतात, संभाजीराजेंचा दावा

महाराष्ट्र : माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं...

पुणे : शरद पवार कसले परिवर्तन करणार? ते तर आम्ही करू; परिवर्तन महाशक्तीचे १५० जागांवर एकमत

महाराष्ट्र : ‘वंचित फॅक्टर’ यंदाही  निर्णायक ठरणार का? तिसरी आघाडी ‘परिवर्तन महाशक्ती’ ठरणार का?

महाराष्ट्र : तिसऱ्या आघाडीसाठी जरांगे, आंबेडकर यांच्याशी चर्चा, १७ तारखेनंतर उमेदवार जाहीर करू - संभाजीराजे 

महाराष्ट्र : राज ठाकरे आणि मी एकत्र आलो तर...; स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजेंचं मोठं विधान