शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics : निवडणुकीत नव्या पक्षाची एन्ट्री! नाव अन् चिन्ह ठरलं; संभाजीराजेंनी दिली माहिती

पुणे : 'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं

छत्रपती संभाजीनगर : ‘आलटून पालटून सत्ता भोगणाऱ्यांचा बदला घ्यायचाय’; बच्चू कडूंनी सांगितला 'महाशक्ती'चा उद्देश

छत्रपती संभाजीनगर : मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला

महाराष्ट्र : परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस

महाराष्ट्र : “शिवसेना-NCPतील फूट जनतेच्या हितासाठी झाली का? आमच्या आयुष्याचा खेळ केला”: संभाजीराजे

फिल्मी : अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला मी संभाजीनगरचा आणि...

महाराष्ट्र : “संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?

महाराष्ट्र : “मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

महाराष्ट्र : ...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?, संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले