लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संबित पात्रा

संबित पात्रा

Sambit patra, Latest Marathi News

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Sambit Patra FIR for tweets against Jawaharlal Nehru and Rajiv Gandhi vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...

Video ...मग धान्य सोड, दिवे लाव! मोदींना चांगले म्हटल्याने काँग्रेस आमदार वृद्धेवर संतापला - Marathi News | Video Then go turn on lamp! after answer Modi good, Congress MLA was angry hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video ...मग धान्य सोड, दिवे लाव! मोदींना चांगले म्हटल्याने काँग्रेस आमदार वृद्धेवर संतापला

रेशन वितरणावेळी आमदार राजेंद्र बिधुडी यांनी महिलेला धान्य देताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत की पंतप्रधान मोदी चांगले आहेत, असा प्रश्न विचारला. ...

सरकार अस्थिर होऊ देऊ नका; संबित पात्रांनी केले आवाहन - Marathi News | Don't let the government be unstable; Appeal made by Sambit Patra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार अस्थिर होऊ देऊ नका; संबित पात्रांनी केले आवाहन

देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे असे नमूद करून पात्र म्हणाले, की अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठीच देशभर साधनसुविधांचे जाळे विणले जात आहे. ...

ट्रम्प यांच्या दौऱ्यावरील खर्चावरून प्रियंका गांधींचा सवाल; भाजपने केला पलटवार - Marathi News | bjp vs congress over trumps visit expenditure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या दौऱ्यावरील खर्चावरून प्रियंका गांधींचा सवाल; भाजपने केला पलटवार

ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका यांच्यातील संबंधासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामुळे काँग्रेसने चिंता न करता देशाच्या गौरव वाढतोय अभिमान वाटू द्यावा, असा सल्ला संबित पात्रा यांनी दिला. ...

ओवैसी हे नव्या भारताचे जिन्ना; विरोधकांवर गंभीर आरोप करत भाजपाने घेतला आक्रमक पवित्रा  - Marathi News | Owaisi is the Jinnah of New India; BJP has taken aggressive post, making serious allegations against the opposition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओवैसी हे नव्या भारताचे जिन्ना; विरोधकांवर गंभीर आरोप करत भाजपाने घेतला आक्रमक पवित्रा 

प्रत्येक मुद्द्यावरुन काही लोक हिंदू मुस्लीम असं विभाजन करत आहेत असा आरोप संबित पात्रा यांनी केला.  ...

संबित पात्रांनी शिवसेनेला डिवचलं, बाळासाहेबांच्या वक्तव्याची करुन दिली आठवण - Marathi News | 'Rahul Gandhi will close Shiv Sena's shop', sambit patraa critics on Shiv Sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संबित पात्रांनी शिवसेनेला डिवचलं, बाळासाहेबांच्या वक्तव्याची करुन दिली आठवण

शिवसेनेवर टीका करताना पात्रा यांनी दिवंगत नेते बाळासाहेबांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ...

सुशीलकुमारांनी इम्रानखानला ऑक्सिजन पुरविण्याचे काम केले : संबित पात्रा - Marathi News | Sushilkumar works to supply oxygen to Imrankhan: Related characters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुशीलकुमारांनी इम्रानखानला ऑक्सिजन पुरविण्याचे काम केले : संबित पात्रा

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्यावतीने सोलापुरात युवक प्रज्ञावंत कार्यक्रम ...

पाच ट्रिलियनवर किती शून्य ? या प्रश्नाने गोंधळले भाजप प्रवक्ते संबित पात्रा - Marathi News | How many zeros at five trillion? BJP spokesperson Confused by this question, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच ट्रिलियनवर किती शून्य ? या प्रश्नाने गोंधळले भाजप प्रवक्ते संबित पात्रा

हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले. ...