चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. यानंतर मनमोहन सिंग यांनी चिंता व्यक्त करताना मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली होती. मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्याला भाजपकडून प्रत्युत्तर देण्या ...
पुरी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले संबित पात्रा यांना बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांनी पराभूत केले. पात्रा यांचा ११ हजार ७०० मतांनी निसटता पराभव झाला. ...
संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ते एका गरीब कुटुंबात जेवताना दिसत आहे. यावेळी जेवत असताना त्या कुटुंबातील महिला चुलीवर जेवन तयार करताना दिसत आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज रात्री उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. मध्यवर्ती निवडणूक समितीच्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 36 उमेदवारांचा समावेश असलेली आपली यादी प्रसिद्ध केली आहे. ...
गुजरातमधून उत्तर भारतीय पलायन करत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं होतं. गुजरातमधील परिस्थिती हाताळण्यास सरकार अपयशी ठरलं असून, देशातील व्यवस्था आणि अर्थव्यवस्था कोसळल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. ...