भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ...
भाजपने ज्या पोलिसांकडील कागदपत्रांवरून आरोप केले आहेत, ते भाजपच्या प्रवक्त्याकडे कसे आले? ही अघोषित आणिबाणी आहे. पक्ष, सरकार आणि तपास यंत्रणा असा वेगळेपणा राहिलाच नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
देशापुढचे महत्त्वाचे प्रश्न सोडून राष्ट्रीय पक्षांचे प्रवक्ते जेव्हा मिठ्यांवर किंवा आलिंगनांवर उतरतात तेव्हा खरे तर त्यांचेही बुद्धिबळ परीक्षेला बसविण्याच्याच योग्यतेचे असते हे आपण समजून घ्यायचे असते. ...
सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणावरून आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसनं खासदार कुमार केतकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर भाजपानंही काँग्रेसवर पलटवार केला आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढत्या लोकप्रियतेचा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी धसका घेतला होता. यातूनच त्यांनी संघावर बंदी घातली होती. नेहरूंना संघाला संपवायचे होते. मात्र गोळवलकर गुरुजींच्या मार्गदर्शनात संघाची आणखी वाढ झाली, असे प्रत ...