लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर भुजबळ

Sameer Bhujbal

Sameer bhujbal, Latest Marathi News

समीर देशमुख Sameer Bhujbal राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेल्या छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. समीर देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधीत्न केलं.
Read More
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 There was an argument between Suhas Kande and Sameer Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या दोन्ही गटात जोरदार वादावादी झाल्याचे समोर आले आहे. ...

मालेगाव तालुक्यातील साकूर येथे भुजबळ यांची सभा उधळण्याचा प्रयत्न - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 attempt to disrupt sameer bhujbal rally at sakur in malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यातील साकूर येथे भुजबळ यांची सभा उधळण्याचा प्रयत्न

गावगुंडांच्या नाकावर टिच्चून साकूरकरांनी घेतली सभा ...

Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Sameer Bhujbal nandgaon Assembly constituency | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा

Maharashtra Assembly Election 2024 Sameer Bhujbal : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी उमेदवारांनी दहा उमेदवारी अर्ज मागे घेत, अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे. ...

समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीच्या ३ जागा धोक्यात! शिंदे-पवार गट आमने-सामने - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 samir bhujbal candidacy threatens 3 seats of mahayuti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समीर भुजबळ यांच्या उमेदवारीने महायुतीच्या ३ जागा धोक्यात! शिंदे-पवार गट आमने-सामने

छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगावमध्ये शिंदेसेनेच्या उमेदवाराविरुद्ध केलेल्या बंडखोरीनंतर महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात असून, आता प्रत्यक्ष माघारीने शेवट गोड होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ...

...तर समीर भुजबळ घड्याळ चिन्हावर लढले असते: छगन भुजबळ - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 then sameer bhujbal would have contest on the ncp clock symbol said chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर समीर भुजबळ घड्याळ चिन्हावर लढले असते: छगन भुजबळ

नाशिकसाठी तब्बल तीन एबी फॉर्म अचानकपणे आल्याचा केला दावा ...

नांदगावात भुजबळांची अनोखी खेळी; निवडणुकीत सुहास कांदेविरोधात सुहास कांदे लढणार - Marathi News | In Nandgaon, a youth Suhas Kande filled the nomination form, Mahayutti MLA Suhas Kande in trouble, kande target Sameer Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदगावात भुजबळांची अनोखी खेळी; निवडणुकीत सुहास कांदेविरोधात सुहास कांदे लढणार

नांदगावात तणाव, भुजबळ आणि कांदे समर्थक आमनेसामने, समीर भुजबळांच्या वाहनाचा ताफा रोखण्याचा प्रकार ...

राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 All nephews in politics have the same DNA said Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ

छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी शिंदेसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला ...

नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात - Marathi News | maharashtra Assembly election 2024 Sameer Bhujbal cotesting against suhas kande from nandgaon manmad vidhan sabha | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात

Sameer Bhujbal Suhas Kande: नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मनमाड विधानसभा मतदारसंघातून समीर भुजबळ निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नाशिक महायुतीत बंडखोरी झाली.   ...