शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : नवाब मलिकांनंतर त्यांची कन्याही मैदानात, समीर वानखेडेंना अडचणीत आणणारी आणखी कागदपत्रे आणली समोर 

मुंबई : 'तो' निकाल वाचून दाखवत प्रकाश आंबेडकर म्हणाले, समीर वानखेडेंना काही होईल असं वाटत नाही!

महाराष्ट्र : EXCLUSIVE: माझ्या आयुष्यातील 'ते' ४० दिवस सगळ्यात भारी; मलिकांनी सांगितली इनसाईड स्टोरी

महाराष्ट्र : EXCLUSIVE: फडणवीसांचा 'तो' गुण खूप चांगला; कौतुक करत मलिकांनी सांगितला पुढचा धोका

मुंबई : समीर वानखेडे अल्पवयीन असताना दारूविक्रीचा परवाना

मुंबई : Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर वानखेडेंवर आणखी एक गंभीर आरोप; नवाब मलिकांनी केला मोठा गौप्यस्फोट

मुंबई : ‘त्या’ बारचे मालक समीर वानखेडे? नवाब मलिकांचा आणखी एक खळबळजनक दावा

मुंबई : ज्ञानदेव वानखेडे यांच्या मागणीवर २२ नोव्हेंबरला निकाल

मुंबई : Nawab Malik vs Sameer Wankhede: आता क्रांती रेडकरनं समीर वानखेडेंच्या शाळेचं प्रमात्रपण पुढे आणलं; मलिकांना लगावला टोला

मुंबई : Nawab Malik vs Sameer Wankhede: समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर मुस्लिम धर्माचा उल्लेख, नवाब मलिकांचा पुन्हा हल्लाबोल