शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा धक्का! ED कडून मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल

फिल्मी : कॅन्सर रुग्णांसाठी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांचा पुढाकार; व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

फिल्मी : '5 वर्षे हा मुलगा रुईयामध्ये माझ्या...', क्रांती रेडकरने शेअर केला नवऱ्यासोबतचा गोड व्हिडीओ

फिल्मी : ना महागडं हॉटेल ना शॉपिंग; क्रांती रेडकरने 'असा' साजरा केला पती समीर वानखेडेंचा वाढदिवस

मुंबई : नार्को दहशतवाद देशासाठी अत्यंत घातक आहे - समीर वानखेडे

मुंबई : समीर वानखेडेंच्या वडिलांनी ऑनलाइन काजू मागिवले, सायबर भामट्यांनी गंडविले, ३१ हजार गमावले

अकोला : विदर्भात ‘यूपीएससी’चे विद्यार्थी घडविण्यावर भर; आयआरएस समीर वानखेडे, कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

ठाणे : नागरिक स्वतःसह देशाला करतात डॅमेज: पोलीस अधिकारी समीर वानखडे

महाराष्ट्र : समीर वानखेडे यांना ठार मारण्याची धमकी; आयुक्तांकडे तक्रारीचा मेल, तपास सुरू

सोलापूर : ‘...बाप से बात कर’वर ते म्हणाले, मी घाबरत नाही