शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : मनीष भानुशाली, किरण गोसावी आणि सॅम डिसुझा हेच मास्टरमाईंड; सुनील पाटीलचा दावा

मुंबई : नवाब मलिक एक महिना झोपा काढत होते का?; मोहित कंबोज यांचा पलटवार

मुंबई : व्हीलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरू राहणार; नवाब मलिकांचा समीर वानखडेंना इशारा

मुंबई : आली रे आली गांजा बहाद्दरच बारी आली, चित्रा वाघ यांची मलिकांवर बोचरी टीका

मुंबई : Nawab Malik: मी धमकीला घाबरणार नाही, सुनील पाटीलला कधी भेटलो नाही; नवाब मलिकांचा खुलासा

मुंबई : Aryan Khan Drugs Case: खंडणीसाठी आर्यन खानचे अपहरण, भाजपा नेते मोहित कंबोज या प्रकरणाचे मास्टर माईंड, समीर वानखेडेंशी त्यांची मैत्री, नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट 

मुंबई : Sameer Wankhede: मंत्री नवाब मलिक अडचणीत येणार?; ज्ञानदेव वानखेडेंनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले

वाशिम : समीर वानखडेंच्या समर्थनार्थ वाशिमात मोर्चा!

मुंबई : Nawab Malik Daughter’s Letter: १२ जानेवारीच्या रात्री काय घडलं?; नवाब मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र, सगळं सांगितलं...

महाराष्ट्र : दिवाळी पाडव्यानिमित्त अभिनेत्री क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंसाठी लिहिली खास पोस्ट, म्हणाली...