शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : एकूण किती संपत्तीचे मालक आहेत एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे? जाणून घ्या...

मुंबई : समीर वानखेडेंची अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होईल - नवाब मलिक

महाराष्ट्र : Ashish Shelar On Nawab Malik : नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्या यंत्रणांमधील लोकांची राज्य सरकारने नार्को टेस्ट करावी

मुंबई : Sameer Wankhede vs Nawab Malik: महागडे कपडे आणि घड्याळांच्या आरोपावर समीर वानखेडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुंबई : वानखेडेंनी महिन्याभरात ५-१० कोटींचे कपडे वापरले; मलिकांनी पँट, शर्ट, बुटांचा हिशोब सांगितला

राष्ट्रीय : Sameer Wankhede: समीर वानखेडेंची अनुसूचित आयोगाकडे पुराव्यांसह धाव; महाराष्ट्राच्या उत्तरावर अवलंबून

महाराष्ट्र : Nawab Malik vs Devendra Fadnavis: दिवाळीत राजकीय फटाकेबाजी! नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे भुईनळे

राष्ट्रीय : Sameer Wankhede: घटस्फोट, जन्म अन् जातीच्या दाखल्याची कागदपत्रं घेऊन समीर वानखेडे दिल्लीत, SC आयोगाकडे केली सादर

महाराष्ट्र : मलिकांच्या आरोपानंतर वानखेडेंनी एससी आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर केली सर्व कागदपत्रे

महाराष्ट्र : 'एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण फक्त ठाकरे-पवारच करू शकतात'