शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : Nawab Malik, Sameer Wankhede : ...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार

मुंबई : Nawab Malik: “माझ्याकडे रात्री २ वाजता ‘ते’ फोटो आले; महिलेच्या परवानगीनेच सार्वजनिक केले”, नवाब मलिकांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Aryan Khan Drug Case Nawab Malik : जी व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून शक्ती पणाला लावत होती, ती काल कोर्टात दाद मागत होती - नवाब मलिक

संपादकीय : Aryan Khan Case: समीर रॉकेट, नवाब बॉम्ब; फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, पण...

मुंबई : Aryan Khan Drugs Case : ‘फर्जीवाडा’ केल्याने समीर वानखेडे घाबरले, मंत्री नवाब मलिक यांचा आराेप

क्राइम : Sameer Wankhede : समीर वानखेडेंना अटक करण्यापूर्वी नोटीस बजावू, राज्य सरकारचे न्यायालयाला आश्वासन

मुंबई : Aryan Khan Drugs : पवारांच्या निर्देशानुसारच चिखलफेक, सोमय्यांनी वानखेडे कुटुंबीयांना दिला धीर

महाराष्ट्र : 'माझ्या सासऱ्यांना ह्रदयाचा त्रास, त्यांना काही झालं तर?'- क्रांती रेडकर

मुंबई : 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'; आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिकांनी केलं ट्विट

क्राइम : समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना द्यावी लागणार नोटीस