शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Sameer Wankhede : मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग माझा मुलगा मुस्लीम कसा असेल?

फिल्मी : चोर सोडून संन्याशाला फाशी; मेघा धाडेचा समीर वानखेडेंना पाठिंबा

क्राइम : Aryan Khan Drug Case, NDPS Act: एनसीबीच्या ब्रम्हास्त्राची शक्तीच हिरावणार? NDPS कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा धक्का! आणखी एक साक्षीदार आला समोर, म्हणाला...'होय, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या'

फिल्मी : क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की...; अभिनेता आरोह वेलणकरनं Kranti Redkarसाठी केलं ट्वीट 

मुंबई : Sameer Wankhede: “मौलाना भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का?” क्रांती रेडकर नवाब मलिकांवर भडकली

मुंबई : Sameer Wankhede: होय, मी करून दिला होता समीर-शबानाचा निकाह! काझींनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

महाराष्ट्र : तुम्ही करा रे कितीही हल्ला, लय मजबूत भिमाचा किल्ला; चित्रा वाघ यांचं नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर 

फिल्मी : खोटी माहिती देणारा आपला नेता कसा? नवाब मलिकांचं नाव न घेता megha dhade ची टीका

क्राइम : Sameer Wankhede Case: NCB चे 'दिल्लीश्वर' येण्याआधीच मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमध्ये; समीर वानखेडेंविरोधात चौकशी सुरु