शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Sameer Wankhede: पाय खोलात! वानखेडेंना दुहेरी दणका; एनसीबीनं चौकशी सुरू करण्यापूर्वीच अडचणी वाढल्या

क्राइम : Sameer Wankhede: “नवाब मलिकांकडून प्रभाकर साईलला २ BHK फ्लॅट अन् पैसे”; फरार किरण गोसावीचा मोठा दावा

महाराष्ट्र : Aryan Khan Drugs Case: Sameer Wankhede यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी संबंध, क्रूझवरील पार्टीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाही होता, Nawab Malik यांचा अजून एक गंभीर आरोप 

फिल्मी : Mumbai Drug Case: Aryan Khanच नाही तर गेल्या १० वर्षात या १२ Bollywood कलाकारांवर Sameer Wankhede यांनी उगारलाय कारवाईचा बडगा

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: Nawab Malik यांनी Sameer Wankhede यांच्या पहिल्या विवाहाबाबत केला अजून एक गौप्यस्फोट, दिली अशी माहिती

मुंबई : तेव्हा विमानतळावर आमनेसामने आले होते शाहरूख अन् समीर वानखेडे; १० वर्षांपूर्वीचा पंगा काय होता?

मुंबई : Aryan Khan Drugs Case : ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत : क्रांती रेडकर; आर्यनविरोधात पुरावा नसल्याचा वकिलांचा युक्तिवाद, आज सुनावणी

मुंबई : Aryan Khan Drugs Case : समीर वानखेडेंकडून फोन टॅपिंग - नवाब मलिक; बॉलिवूडच्या बदनामीबाबत मुख्यमंत्र्यांना चिंता

महाराष्ट्र : आर्यन खान करतोय राम-सीतेबाबतच्या पुस्तकांचं वाचन | Aryan Khan reading book on Lord Ram, Sita in Jail

वाशिम : Sameer Wankhede : व्हॉट्सअप स्टेट्सला फोटो, गावच्या पोलीस पाटलांनाही समीर वानखेडेंचा अभिमान