शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Aryan Khan Drugs : 'अचानक 22 दिवसांनी प्रभाकरची भाषा कशी बदलली, सीडीआर तपासावा'

क्राइम : Aryan Khan Drugs Case: सेशन कोर्टाचा समीर वानखेडेंना धक्का! साक्षीदाराविरोधातील अपील अधिकारात नसल्याने फेटाळले

मुंबई : Aryan Khan Drugs : पुराव्याला पुराव्यानेच उत्तर, ज्ञानदेव वानखेडेंनी कागदपत्रांची फाईलच काढली

फिल्मी : तोपर्यंत समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा; हंसल मेहतांची मागणी

क्राइम : Video : नोकरीसाठी समीर वानखेडेंनी धर्म बदलला, ते मुस्लिमच आहेत; मलिकांनी दाखवला कागद

मुंबई : Aryan Khan Drugs : ज्ञानदेवचं 'दाऊद' कसं झालं? समीर वानखडेंच्या वडिलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : 'मी आणि समीर जन्मतः हिंदू आहोत आणि...', क्रांती रेडकरने केला मोठा खुलासा

क्राइम : Aryan Khan Drugs Case: 'आर्यननंच घरी फोन करण्याची विनंती केली', सेल्फी टिपणारा किरण गोसावी अखेर समोर, केला मोठा खुलासा!

क्राइम : Sameer Wankhede's Father Name: माझ्या वडिलांचे नाव ज्ञानदेव, आई मुस्लिम; NCB च्या समीर वानखेडेंचे दु:खी मनाने पत्र

पुणे : 'आम्हाला कितीही त्रास दिला तरी त्यांना पुरून उरणार'