लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
Mumbai Cruise Drug Case: “समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | devendra fadnavis reaction over sameer wankhede allegation of 25 crore deal in mumbai cruise drug case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे”: देवेंद्र फडणवीस

Mumbai Cruise Drug Case: देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.  ...

'आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले', समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Sameer Wankhede's reply to Nawab Malik over nawab malik allegation on his first marriage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले', समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

'मी जन्माने हिंदू आणि दलित कुटुंबातील आहे. मी आजही हिंदू आहे, धर्म कधीच बदलला नाही.' ...

Nawab Malik : 'माझ्या जावयाला निष्पाप अडकवतो, म्हणजे हा किती बदमाश व्यक्तीय' - Marathi News | Nawab Malik : 'Innocent catches my son-in-law, so he's a bad person', nawab malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझ्या जावयाला निष्पाप अडकवतो, म्हणजे हा किती बदमाश व्यक्तीय'

Nawab Malik : मी जन्मापासून दलित आहे, माझे आजोबा-पणजोबा हिंदू होते, मीही हिंदूच कुटुंबात जन्मलो. मग, माझा मुलगा समीर मुस्लीम कसा होईल, असे ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टच सांगितले ...

Sameer Wankhede: माझे ज्ञानदेवचे नाव दाऊद कसे झाले; अखेर समीर वानखेडेंचे वडीलच समोर आले - Marathi News | How my name became Dawood Wankhede; Finally, Sameer Wankhede's father dnyandev came forward | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माझे ज्ञानदेवचे नाव दाऊद कसे झाले; अखेर समीर वानखेडेंचे वडीलच समोर आले

Sameer Wankhede's Father name Controversy: समीर वानखेडेंचे मोठे काका म्हणजेच ज्ञानदेव कचरू वानखेडेंचे मोठे बंधू यांनीही ज्ञानदेव वानखेडे हेच समीरच्या वडिलांचं नाव असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच त्यांनी यामागची स्टोरीदेखील सांगितली होती. परंतू आता ज्ञा ...

Sameer Wankhede : "मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग माझा मुलगा मुस्लीम कसा असेल?" - Marathi News | Sameer Wankhede : "I am a Dalit, my ancestor is a Hindu, so how can my son be a Muslim?", dnyandeo wankhede | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग माझा मुलगा मुस्लीम कसा असेल?"

मलिक यांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर(Kranti Redkar) म्हणाल्या की, जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही ...

"चोर सोडून संन्याशाला फाशी"; मेघा धाडेचा समीर वानखेडेंना पाठिंबा - Marathi News | Mumbai Cruise Drugs Case marathi actress megha dhade support sameer wankhede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चोर सोडून संन्याशाला फाशी"; मेघा धाडेचा समीर वानखेडेंना पाठिंबा

Megha dhade: गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. ...

Aryan Khan Drug Case, NDPS Act: एनसीबीच्या ब्रम्हास्त्राची शक्तीच हिरावणार? NDPS कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका - Marathi News | ndps act challenged in supreme court after Aryan Khan Drug Case, NCB Sameer Wankhede charges | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीच्या ब्रम्हास्त्राची शक्तीच हिरावणार? NDPS कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका

NDPS act after Aryan khan, Sameer Wankhede: आधीपासूनच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची ओरड होत असताना एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडेंवर 25 कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे एक मंत्री त् ...

Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा धक्का! आणखी एक साक्षीदार आला समोर, म्हणाला...'होय, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या' - Marathi News | drug case witness shekhar kamble surfaces blank paper sign sameer wankhede ncb | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडेंना धक्का! आणखी एक साक्षीदार समोर, म्हणाला...'कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या'

Sameer Wankhede: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळच वळण प्राप्त झालं आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. प्रभाकर साईलनंतर आता आणखी एक साक्षीदार समोर आला आहे आणि त्यानं वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. ...