शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Sameer Wankhede: 'समीर दाऊद वानखेडे', नवाब मलिकांनी आणखी एक 'बॉम्ब' फोडला; म्हणाले 'फ्रॉड इथूनच सुरू होतो'

महाराष्ट्र : Mumbai Drug Case: Sameer Wankhede यांना अडचणीत आणणाऱ्या Prabhakar Sailबाबत त्याच्या आईने केले धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाली तो गेल्या चार महिन्यांपासून संपर्कात नाही

क्राइम : Sameer Wankhede : माझ्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ नये, समीर वानखेडेंचं मुंबई पोलीस आयुक्तांना विनंती पत्र

क्राइम : समीर वानखेडे हेरगिरी प्रकरणात तथ्य नाही; असं म्हणतात पोलीस महासंचालक

महाराष्ट्र : 'काही बोलायचं असेल तर कोर्टात जा, सोशल मीडियावर बोलू नका', NCBने प्रभाकर साईलचे आरोप फेटाळले

क्राइम : Cruise Drugs Case :समीर वानखेडेंवर २५ कोटींचा बॉम्ब टाकणारा प्रभाकर साईल नेमका आहे तरी कोण?

मुंबई : 'राजकुंद्राचा पार्टनर सुशांतचा मित्र कुणाल जानीनं आर्यनची टीप NCB ला दिली? Kunal Jani-NCB Connection

मुंबई : 'शाहरूख खानला पैशांची मागणी… राजकारण तापलं!' | Money Demand from Shah Rukh Khan in Aryan Khan Case

मुंबई : Cruise Drug Case: “समीर वानखडेंवर नवाब मलिकांचे आरोप खोडसाळ आणि चुकीचे”: रामदास आठवले

क्राइम : Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट