शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : Sameer Wankhede : देशसेवा करण्यासाठी तुरुंगातही जाईल, समीर वानखेडेचं मलिकांना थेट चॅलेंज

मुंबई : Sameer Wankhede: '...तर मला केंद्राकडून परवानगी घ्यावी लागेल'; नवाब मलिकांविरोधात समीर वानखेडे 'इन अ‍ॅक्शन'!

मुंबई : Samir Wankhede : मलिकांचं खोटं उघडं पडलं, NCB ने समीर वानखेडेंच्या पोस्टींगचं सत्य सांगितलं

पुणे : समीर वानखेडेचा बाप बोगस, घरातलेही बोगस; तो तुरुंगात जाणार हे निश्चितः नवाब मलिक

क्राइम : शाहरुखच्या बंगल्यावर धाड टाकलेली नाही; समीर वानखेडेंनी सांगितलं 'मन्नत'वर जाण्यामागचं कारण

परभणी : सरकार जाण्याच्या भीतीनेच नवाब मलिकांची ड्रग्ज प्रकरणात वकिली; चंद्रकांत पाटील यांचे टीकास्त्र

फिल्मी : 'गरज भासल्यास मनसे क्रांती रेडकर यांच्या पाठिशी उभी राहणार', अमेय खोपकरांचे आश्वासन

मुंबई : समीर वानखेडे म्हणाले; नवाब मलिक खोटारडे, मी कधी दुबईला गेलोच नाही

महाराष्ट्र : Sameer Wankhede यांनी मालदीव, दुबईमध्ये कलाकारांकडून केली वसुली, Nawab Malik यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना घेरलं | Aryan Khan | Wankhede | Nawab Malik