शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : आर्यन खान प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना घेरलं | Aryan Khan | Wankhede | Nawab Malik

क्राइम : सत्यमेव जयते... आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची सूचक प्रतिक्रिया

महाराष्ट्र : समीर वानखेडेंची बहीण लेडी डॉन आरोपांवर म्हणते की.... | Jasmin Wankhede | Fletcher Patel | Lady Don

क्राइम : Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचे एनसीबीच्या समीर वानखेडेंना मोठे वचन; म्हणाला, 'मी बाहेर आल्यावर...'

क्राइम : मोठी बातमी! समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस पाठवणार समन्स

फिल्मी : समीर वानखेडेंच्या यशामागे या व्यक्तीचा आहे मोलाचा वाटा; क्रांती रेडकरने केला पतीच्या करिअरविषयी मोठा खुलासा

मुंबई : Mumbai Cruise Rave Party: NCB अधिकारी समीर वानखेडेंच्या डोक्यावर कुणाचा हात? पत्नी क्रांती रेडकरचा खुलासा