शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : समीर वानखेडेंच्याच संमतीने किरण गोसावी व अन्य दोघे छाप्यामध्ये

फिल्मी : शाहरुख खानही आरोपीच, समीर वानखेडेंना दिलासा; कोर्टाचा सविस्तर निर्णय वाचा

मुंबई : सीबीआय नोंदविणार अरबाज मर्चंटचा जबाब; वानखेडे प्रकरणात नवा अँगल

मुंबई : समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा, केस डायरी सादर करण्याचे सीबीआयला आदेश

मुंबई : शाहरुख खानलाही आरोपी करण्याची मागणी, कार्डिलिया क्रूझ ड्रग्सप्रकरणी आणखी एक याचिका

मुंबई : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ? पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज क्रूझवर आल्याचा दावा

मुंबई : आर्यन खानला क्लीन चिट देण्यासाठी एसईटीचा प्रयत्न; खंडणी प्रकरणी समीर वानखेडेंचा आरोप

मुंबई : 'मला जीवे मारण्याची धमकी', समीर वानखेडेंनी घेतलं डॉन दाऊदचं नाव

मुंबई : समीर वानखेडेंविरोधातील एफआयआर योग्यच; सीबीआयचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

फिल्मी : ही लढाई इतिहासात लिहिण्यासारखी..., क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंना पाठिंबा देत मांडली भूमिका!