समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे. Read More
समीर वानखेडे या नावाने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं... केवळ राजकीय नेतेच नाही तर पदड्यावर हिरोगिरी करणाऱ्या बॉलिवूडकरांनीही वानखेडेंच्या नावाचा धसका घेतला होता. त्यानंतर नवाब मलिक विरुद्ध वानखेडे असा सामना महाराष्ट्राने पाहिला.. मलिकांनी थेट व ...
Nawab Malik on NCB : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज, रविवारी पत्रकार परिषद घेऊन नवा बॉम्ब ताकला... मालिकांनी पुन्हा एकदा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत.... काही जुन्या प्रक ...
Kranti Redkar Sameer wankhede : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ज्यांच्या जन्मदाखला ट्वीट करून काही दिवसांपूर्वी राळ उठवून दिली होती.. त्या समीर वानखेडे यांचा आज जन्म दिवस आहे... आणि याच निमित्ताने समीर वानखेडे यांची दुसरी पत्नी, अभिनेत्री क्रांती ...
समीर वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही, जाहीर प्रतिक्रिया देणार नाही, असं नवाब मलिक यांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर वानखेडे-मलिक वाद काही काळासाठी का होईना शांत झाला होता पण आता मलिक-वानखेडे वादात समीर वानखेडेंच्या आत्याची एंट्री झालीय. वानखेडे यांच् ...
Sameer Wankhede मुस्लिम आहेत पण त्यांनी अनुसूचित जातीचं खोटं सर्टिफिकेट मिळवून नोकरी मिळवली असा आरोप नवाब मलिकांनी केला. त्यानंतर घडलेलं महाभारत सगळ्यांनाच माहितीय. याच आरोपांच्या धुरळ्यात समीर वानखेडे चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्या ...
आर्यन खान अटकेनंतर एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले. आधी आर्यन प्रकरणात धडक कारवाई केली म्हणून आणि नंतर नवाब मलिकांच्या आरोपांनी. मलिकांच्या गौप्यस्फोटांनंतर वानखेडे थोडे दिवस शांत झाले होते, पण आता आर्यन प्रकरण थंड होतंय ...
आता मलिक यांनी वानखेडे यांचा निकाहनाम्यावर स्वाक्षरी करताना फोटो ट्विट केला आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता या प्रकरणामध्ये समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पुन्हा एकदा उडी घेतलीये पाहा हा पुर्ण व्हिडिओ ...