अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. Read More
Bigg Boss 18 : सलमान खानचा 'बिग बॉस १८' सुरू होण्यासाठी अजून २ महिने बाकी आहेत, मात्र निर्मात्यांनी यासाठी सेलिब्रिटींशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कोणाच्याही नावाला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ...
Sameera reddy: समीरा करिअरच्या टॉपवर असतांना अनेकांनी तिला ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. लोकांच्या सल्ल्यानंतर अभिनेत्रीने एक मोठा निर्णय घेतला होता. ...
Sameera reddy: पंकज उदास यांच्या औऱ आहिस्ता कीजिए बातें या गाण्यातून समीराने कलाविश्वात पदार्पण केलं. विशेष म्हणजे या गाण्यानंतर तिचा चाहतावर्ग रातोरात वाढला आणि पहिल्याच ब्रेकमध्ये ती सुपरस्टार झाली. ...