शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीरा रेड्डी

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Read more

सखी : आयशॅडो लावताना कुणी चमचा वापरतं का? वाचा समीरा रेड्डीचा सल्ला,आयशॅडो लावताना हात थरथरत असेल तर..

सखी : 'दिसत नव्हता, तरी मलाही मानसिक आजार होताच...', समीरा रेड्डी सांगतेय तिच्या बाळंतपणानंतरच्या नैराश्याबाबत....

फिल्मी : विल स्मिथच्या पत्नीप्रमाणेच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीलाही होता गंभीर आजार; केसगळतीमुळे झाली त्रस्त

सखी : विल स्मिथच्या बायकोला झाला त्याच आजाराने मलाही छळलंय! - समीरा रेड्डीने सांगितला तिचा इमोशनल अनुभव

सखी : वजन 91 होते, आता 81 झाले; समीरा रेड्डी सांगतेय, 'वेटलॉस' हा छळ नाही कारण..

सखी : My body, I don't like it... जाड झालात म्हणून स्वत:च्याच शरीराची लाज वाटतेय? समीरा रेड्डी म्हणते....

सखी : ..आता वजन कमी करायचंच, असं ठरवलंय? समीरा रेड्डीचा परफेक्ट वेटलॉस सल्ला, ती म्हणते...

सखी : समीरा रेड्डीच्या सासूने शिकवला खास गोव्याचा 'सासू मसाला'.. कोणत्याही भाजीत घाला, भाजी टेस्टीच होणार!

सखी : तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी

सखी : लोक काय म्हणतील याचा विचार करून वाया घालवले तारुण्य! समीरा रेड्डी असं का म्हणतेय?