लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समीरा रेड्डी

समीरा रेड्डी

Sameera reddy, Latest Marathi News

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.
Read More
My body, I don't like it... जाड झालात म्हणून स्वत:च्याच शरीराची लाज वाटतेय? समीरा रेड्डी म्हणते.... - Marathi News | Do you have complex about your weight, fatness and obesity? then must watch Actress Sameera Reddy's video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :My body, I don't like it... जाड झालात म्हणून स्वत:च्याच शरीराची लाज वाटतेय? समीरा रेड्डी म्हणते....

Fitness tips: वजन कमी करण्यासाठी, सुटलेलं पोट आणि ओघळणारे दंड लपविण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असाल, तर थोडा वेळ काढा आणि अभिनेत्री समीरा रेड्डीचा (Sameera Reddy) हा व्हिडिओ एकदा बघाच... ...

..आता वजन कमी करायचंच, असं ठरवलंय? समीरा रेड्डीचा परफेक्ट वेटलॉस सल्ला, ती म्हणते... - Marathi News | Trying for weight loss? then must follow the suggestion given by actress Sameera reddy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :..आता वजन कमी करायचंच, असं ठरवलंय? समीरा रेड्डीचा परफेक्ट वेटलॉस सल्ला, ती म्हणते...

Fitness tips: वेटलॉससाठी प्रयत्न करत असाल तर समीरा रेड्डीने (fitness tips by actress Sameera reddy) सांगितलेला हा सल्ला नक्की ऐका... तिचं म्हणणं नक्कीच तुम्हाला पटेल..  ...

समीरा रेड्डीच्या सासूने शिकवला खास गोव्याचा 'सासू मसाला'.. कोणत्याही भाजीत घाला, भाजी टेस्टीच होणार! - Marathi News | Sameera Reddy's mother-in-law taught Goa's special 'Sasu Masala' with her own style. Use Sasu masala in any vegetable or curry, surely it will be tasty! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समीरा रेड्डीच्या सासूने शिकवला खास गोव्याचा 'सासू मसाला'.. कोणत्याही भाजीत घाला, भाजी टेस्टीच होणार!

प्रत्येक सासूनं आणि सासुच्या सुनेनं आपल्या हातच्या भाज्यांना कशी स्पेशल चव आहे हे सिध्द करण्यासाठी अभिनेत्री समीरा रेड्डीच्या सासुबाईंनी शिकवलेला 'सासू मसाला' शिकून  घ्या.  एकदम भारी आहे हा मसाला आणि हा मसाला शिकवण्याची स्टाइलही आहे भन्नाट.  ...

तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी - Marathi News | Bollywood actress Sameera Reddy has given 5 solutions for anxiety of corona third wave | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिसऱ्या कोरोना लाटेची फार भीती वाटतेय, टेन्शन आलंय? धिराने घेण्याचे ५ उपाय सांगतेय समीरा रेड्डी

Health tips: कोरोना किंवा इतर काहीही कारण असो आपल्यापैकी अनेकांना कधी कधी खूप जास्त टेन्शन येतं किंवा एन्झायटीचा खूप जास्त त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीच काही घरगुती उपाय सांगितले आहेत बॉलीवूड अभिनेत्री समीरा रेड्डी (Bollywood actress Sameera R ...

लोक काय म्हणतील याचा विचार करून वाया घालवले तारुण्य! समीरा रेड्डी असं का म्हणतेय? - Marathi News | Wasted youth thinking about what people will say! Why does Sameera Reddy say that? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोक काय म्हणतील याचा विचार करून वाया घालवले तारुण्य! समीरा रेड्डी असं का म्हणतेय?

सोशल मीडियावर व्यक्त होत समीरा देते स्वत:च्या भावनांना मोकळी वाट ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा पती आहे मराठमोळा बिझनेसमन, अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती पहिली भेट - Marathi News | sameera reddy birthday special story know the know facts about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्रीचा पती आहे मराठमोळा बिझनेसमन, अ‍ॅड शूटच्या दरम्यान झाली होती पहिली भेट

लग्न झाल्यावर तिने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. २०१२ मध्ये रिलीज झालेल्या प्रकाश झाच्या 'चक्रव्यूह'मध्ये ती शेवटीची दिसली होती. ...

पांढरे केस का लपवत नाहीस? वडिलांचा तगादा, पण समीरा रेड्डीला आता पर्वा नाही...! - Marathi News | Sameera Reddy Shares Her Latest Photos In White Hair | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पांढरे केस का लपवत नाहीस? वडिलांचा तगादा, पण समीरा रेड्डीला आता पर्वा नाही...!

पांढऱ्या केसांमुळे आता मला फरक पडत नाही..., समीराने फोटो शेअर करत दिलं उत्तर ...

Sameera reddy white hairs : .....म्हणून मी पांढरे केस लपवत नाही! गरज काय सतत रंग चोपडायची? समीरा रेड्डीचा खुलासा - Marathi News | White Hairs : Sameera reddy talks about white hairs and mindset | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून मी पांढरे केस लपवत नाही! गरज काय सतत रंग चोपडायची?

Sameera reddy talks about white hairs : या लूकमध्ये दोन्ही  फोटोत समीराचे पांढरे केस स्पष्ट दिसत आहेत. सुंदर हेअरस्टाईल करत समीरानं आपले केस बांधले आहेत.  ...