शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समीरा रेड्डी

अभिनेत्री समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया; या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. मात्र तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरु शकले नाही. नंतर तिने आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला. अनेक तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम व बंगाली चित्रपटांत तिने काम केले. अनेक चित्रपटात ती आयटम सॉन्ग करतानाही दिसली. लग्नानंतर मात्र तिने बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला.

Read more

फिल्मी : वाचा ही अभिनेत्री का मानतेय हृतिक रोशनचे आभार

फिल्मी : समीरा रेड्डीच्या मुलीचे नाव कळले का? हटक्या अंदाजात केली नावाची घोषणा

फिल्मी : वजन घटवण्यात कोमेजले या अभिनेत्रीचे बालपण, आता होतोय पश्चाताप!

फिल्मी : समीरा रेड्डीने शेअर केला मुलीचा पहिला फोटो, पाहा किती गोंडस आहे तिची मुलगी

फिल्मी : बॉलिवूडचीही प्रसिद्ध अभिनेत्री दुस-यांदा बनली आई, बाळाचा फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी

फिल्मी : समीराचे Babybump फोटोशूट झाले ट्रोल

फिल्मी : प्रेग्नंट समीरा रेड्डीने नवव्या महिन्यांत केले अंडरवॉटर फोटोशूट; लोक म्हणाले, बाळाला छळू नकोस!!

फिल्मी : गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो

फिल्मी : प्रेग्नंट समीरा रेड्डीचे बोल्ड फोटोशूट, दुस-यांदा बनणार आई

फिल्मी : ते सगळे मला विसरले...! बॉलिवूडच्या मित्रांबद्दल बोलली समीरा रेड्डी!!