समिधा गुरू - नाटक, मालिका वा चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. अवघाचि सांसार', 'कमला', 'क्राईम पेट्रोल', 'जिवलगा' या आणि अशा अनेक मालिकांमध्ये समिधाने काम केले आहे. आता ती हिंदी चित्रपटसृष्टीद्वारा आपली नवी ओळख निर्माण करू पाहतेय. दिग्दर्शक अभिनय देव यांच्या 'दुसरा' या आगामी हिंदी चित्रपटामध्ये समिधा गुरुची वर्णी लागली आहे. 'दुसरा' हा चित्रपट एका क्रिकेटप्रेमी मुलीवर आधारित आहे. Read More
Abhijit guru lovestory: अभिजित गुरूने ‘अवघाची संसार’ या मालिकेद्वारे संवादलेखनाला सुरुवात केली. तर समिधाने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...