लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | Air Ambulance service will start on Samruddhi Mahamarg or Nagpur-Mumbai Expressway, a big decision of the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर एअर अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरु करणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ...

समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात - Marathi News | 'Fast' Loot by 'Fast' Tag on Samruddhi Highway; Four times the amount is deducted after the journey | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर 'फास्ट' टॅगद्वारे 'फास्ट' लूट; प्रवासानंतर होतेय चौपट रक्कम कपात

दररोज ६० ते ७० वाहनधारकांची दुप्पट ते चौपट रक्कम ऑनलाइन कपात होत आहे. ...

बुलढाणा बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड - Marathi News | buldhana samruddhi expressway bus accident update driver was drunk dozed off alcohol traces found blood report forensic report | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्ग बस अपघात: चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे वैद्यकीय अहवालात उघड

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा झाला होता मृत्यू ...

समृद्धी महामार्गावर जळालेल्या ट्रॅव्हल्सची पीयूसी काढणे भोवले; पीयूसी केंद्राचा परवाना रद्द - Marathi News | Pursuant to removal of PUC of burnt travels on Samruddhi Highway; License of PUC center cancelled | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समृद्धी महामार्गावर जळालेल्या ट्रॅव्हल्सची पीयूसी काढणे भोवले; पीयूसी केंद्राचा परवाना रद्द

विम्याचा लाभ मिळणार नाही याची भीती ...

धक्कादायक! बस जळाल्यानंतर मिळाली पीयूसी; २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यूला जबाबदार कोण? - Marathi News | Shocking! PUC received after burning bus; Who is responsible for the death of 25 passengers? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! बस जळाल्यानंतर मिळाली पीयूसी; २५ प्रवाशांच्या होरपळून मृत्यूला जबाबदार कोण?

‘फिटनेस सर्टिफिकेट’वरच प्रश्नचिन्ह ...

समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांना १०० कि.मी. नंतर हवा ‘कंपल्सरी ब्रेक’ - Marathi News | driver must take 15 minutes 'compulsory break' after 100 km driving to avoid accidents on Samruddhi Mahamarga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी चालकांना १०० कि.मी. नंतर हवा ‘कंपल्सरी ब्रेक’

रस्ता सरळ, १०० ते १५० कि.मी.नंतर हमखास डुलकी; शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नितीन भस्मे यांनी मांडल्या अनेक सूचना ...

आईची मी काळजी घेईन; पण बाबा कुठेत? समृद्धीवर अपघात, चिमुकलीच्या प्रश्नाने सारे निरुत्तर - Marathi News | I will take care of mother; But where is the father? Father's was lost in an accident on Samruddhi Mahamarg | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आईची मी काळजी घेईन; पण बाबा कुठेत? समृद्धीवर अपघात, चिमुकलीच्या प्रश्नाने सारे निरुत्तर

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; चिमुकलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवल ...

'अति घाई संकटात नेई' हा संदेश केवळ महामार्गावर नाही, तर आयुष्यातही महत्त्वाचा! - Marathi News | The message 'speed control' is important not only on the highway but also in life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :'अति घाई संकटात नेई' हा संदेश केवळ महामार्गावर नाही, तर आयुष्यातही महत्त्वाचा!

समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे समोर येत असताना त्या प्रसंगातून आपल्याला मोठा बोध घ्यायला हवा; कोणता ते जाणून घ्या! ...