लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
Buldhana: समृद्धीवर रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करण्याचा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचा प्रस्ताव - Marathi News | Buldhana: Proposal of Maharashtra Credit Union Federation to start refreshment center on Samriddhi Mahamarg | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धीवर रिफ्रेशमेंट सेंटर सुरू करण्याचा महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचा प्रस्ताव

Samriddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर रिफ्रेशमेंट सेंटर तसेच वे साईड ॲमिनीजीट सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे राज्य रस्ते विकास महामंडळाला दिला आहे. ...

आता बसच्या ‘एक्झिट डोअर’वर आरटीओचे लक्ष; समृद्धीच्या एन्ट्री पॉइंटवर वाहनांची तपासणी - Marathi News | Now the RTO's focus on the 'exit door' of the bus; Inspection of vehicles at entry point of Samruddhi Mahamarg | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आता बसच्या ‘एक्झिट डोअर’वर आरटीओचे लक्ष; समृद्धीच्या एन्ट्री पॉइंटवर वाहनांची तपासणी

समृद्धी महामार्गावर मागील ६ महिने १९ दिवसांत तब्बल १,२८७ अपघात झाले. यात ७० प्राणांतिक, ८३७ गंभीर तर ३८० किरकोळ स्वरूपातील अपघात आहेत. ...

‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून... - Marathi News | Statistics of 450 accidents and 97 deaths in 203 days on the Samruddhi Mahamarg show how dire the situation is. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘समृद्धी’च्या वाटा विनाशाकडे झुकू नयेत, म्हणून...

सदोष रस्ता बांधणी, वाहतूक नियमांबद्दल अजिबात धाक/आदर नसणारे वाहनचालक, सदोष वाहने, अतिवेगाची नशा, अतिघाई हे सारेच या मृत्यूकांडाला जबाबदार आहे. ...

समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवरच आरटीओची तपासणी, २४ बाय ७ पथक कार्यरत - Marathi News | Inspection of RTO at entry point of Samriddhi Highway, 24 by 7 team working | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवरच आरटीओची तपासणी, २४ बाय ७ पथक कार्यरत

बसमधील आप्तकालिन डोअर सुस्थीत असेल तरच परवानगी. ...

आई-बाबा, मी लवकर परत येते! राधिकाचे शब्द ठरले अखेरचे - Marathi News | samruddhi highway accident Mom and Dad I ll be back soon Radhika's words were the last | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आई-बाबा, मी लवकर परत येते! राधिकाचे शब्द ठरले अखेरचे

...

समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले, कार 30 फूट खाली कोसळून एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | An uncontrolled car plunged 30 feet off the highway on Samruddhi Mahamarg; Death of medical personnel, wife and son injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटले, कार 30 फूट खाली कोसळून एकाचा जागीच मृत्यू

शिर्डी येथून दर्शन घेऊन घरी परतत असताना झाला अपघात; मृत हे अकोला येथील शासकीय महिला रुग्णालयातील कर्मचारी; पत्नी, मुलगी गंभीर जखमी ...

समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने ३ जणांचा मृत्यू - Marathi News | Accident on Samrudhi Highway in Dhotre Shivarat 3 killed on the spot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच; गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने ३ जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. ...

'कुठल्या स्वर्गरथात असेल माझं लेकरू, मला एकदा तरी बघू द्या...'; आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा - Marathi News | 'In which heavenly chariot is my child, let me see at least once...'; Buldhana Bus Accident victims parents | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'कुठल्या स्वर्गरथात असेल माझं लेकरू, मला एकदा तरी बघू द्या...'; आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा

पार्थीवाचा स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास : आक्रोश अन् किंकाळ्यानी हादरला बुलढाणा ...