लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
शनिवार ठरला 'अपघात'वार! मध्य प्रदेशातील दिंडोरीत बस पलटली; २४ प्रवासी जखमी - Marathi News |  in Madhya Pradesh 24 people were injured after a bus travelling from Dindori district to Shahdol overturned in Anuppur, read here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शनिवार ठरला 'अपघात'वार! मध्य प्रदेशातील दिंडोरीत बस पलटली; २४ प्रवासी जखमी

samruddhi highway accident news : शनिवारी रात्री समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला तर मध्य प्रदेशात बस पलटल्याने २४ प्रवासी जखमी झाले आहेत. ...

“काचेवर हात आपटत होते प्रवासी, मदत मिळेना; लहान बाळ डोळ्यासमोर बघता बघता...” - Marathi News | eyewitness told incident after samruddhi mahamarg highway bus accident at buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काचेवर हात आपटत होते प्रवासी, मदत मिळेना; लहान बाळ डोळ्यासमोर बघता बघता...”

समृद्धी महामार्गावरील दुर्दैवी अपघातात अंगावर शहारे आणणाऱ्या काही गोष्टी प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचे म्हटले जात आहे. ...

ड्रायव्हर म्हणतोय टायर फुटला, पोलीस म्हणतायत ड्रायव्हर झोपला; रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय? - Marathi News | What is Road Hypnotism? Whether it's day or night, drivers become victims... read carefully after Buldhana Bus Accident | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ड्रायव्हर म्हणतोय टायर फुटला, पोलीस म्हणतायत ड्रायव्हर झोपला; रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय?

Buldhana Bus Accident, road hypnosis Samruddhi Highway: रोड हिप्नॉटिझम म्हणजे काय? दिवस असो की रात्र ड्रायव्हर बनतात शिकार; बस अपघाताचे निमित्त... ...

“समृद्धी महामार्ग हा शापित झाला आहे, अनेकांचे अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात”: संजय राऊत - Marathi News | thackeray group mp sanjay raut reaction on samruddhi mahamarg bus accident at buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“समृद्धी महामार्ग हा शापित झाला आहे, अनेकांचे अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात”: संजय राऊत

Sanjay Raut On Buldhana Bus Accident: अनेकांचे शाप आणि अश्रू त्या रस्त्यामध्ये दिसतात. म्हणून तर अपघात होत नाहीत ना, अशी शंका संजय राऊतांनी उपस्थित केली आहे. ...

"बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत", उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला फटकारले - Marathi News | "At least the accident in Buldhana should open the eyes of the government", Uddhav Thackeray scolded the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत - उद्धव ठाकरे

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात घडला. या अपघातानंतर उद्धव ठाकरे यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ...

"हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग?", जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं सततच्या अपघातांचं कारण - Marathi News |  Nationalist Congress MLA Jitendra Awhad has raised a question after a private bus going from Nagpur to Pune met with a terrible accident on the Samruddhi mahamarg in Buldhana and 26 people died  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हा समृद्धी महामार्ग की मृत्यूचा महामार्ग?", आव्हाडांनी सांगितलं सततच्या अपघातांचं कारण

samruddhi highway accident news : शनिवारची सकाळ उजाडताच महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी सर्वांच्या कानावर पडली. ...

समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा अपघातामधील १२ मृतकांची अेाळख पटली - Marathi News | identity of 12 deceased in the pimpalkhuta accident on samruddhi highway has been confirmed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा अपघातामधील १२ मृतकांची अेाळख पटली

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिकस्तरावर ही माहिती देण्यात आलेली आहे. ...

समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, असा होता घटनाक्रम - Marathi News | such was the sequence of events of a bus accident on samruddhi highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात, असा होता घटनाक्रम

चालकाच्या म्हणण्यानुसार बसचा टायर फुटल्याने बस एका पुलाच्या कठड्याला धडकून पलटी झाली. ...