लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
टायरची तपासणी करूनच मिळणार समृद्धी महामार्गावर वाहनांना प्रवेश; वाढते अपघात राेखण्यासाठी उपक्रम - Marathi News | Vehicles will be allowed to enter the Samriddhi Highway only after tire inspection; Activities to prevent increasing accidents | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :टायरची तपासणी करूनच मिळणार समृद्धी महामार्गावर वाहनांना प्रवेश; वाढते अपघात राेखण्यासाठी उपक्रम

यामध्ये अनेक सुविधा माेफत पुरवण्यात येणार आहेत. ...

‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी - Marathi News | Tires of vehicles to be checked on Samruddhi highway | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘समृद्धी’वर तपासले जाणार वाहनांचे टायर; खबरदारीच्या उपाययोजनांची चोख अंमलबजावणी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आजपर्यंत घडलेल्या एकूण अपघातात सर्वाधिक प्रमाण टायर फुटून झाल्याचे निदर्शनास आले आहे. ...

समृद्धी महामार्गावर २४ तासांत चार ठार; डुलकी लागली अन् जीव गेला  - Marathi News | four dead in samruddhi highway in last 24 hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर २४ तासांत चार ठार; डुलकी लागली अन् जीव गेला 

दहा किमीच्या पट्ट्यात २४ तासांत तीन अपघात झाले. ...

आज एमपीएससीचा पेपर होता, ओमचे स्वप्न अपूर्णच राहिले; समृद्धी महामार्गावर काळाने हिरावले - Marathi News | Today was the MPSC paper, Om Mante's dream remained unfulfilled, lost on Samruddhi highway accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आज एमपीएससीचा पेपर होता, ओमचे स्वप्न अपूर्णच राहिले; समृद्धी महामार्गावर काळाने हिरावले

वाशिम येथून लग्न आटोपून येत असलेल्या लग्नाच्या वऱ्हाडातील तिघेजण लघु शंकेसाठी फर्दापूर टोल नाक्यानजीक थांबले होते, सिमेंट मिक्सर ट्रकने तिघांना वाहनात बसत असताना उडवले. ...

समृद्धी महामार्गावर २४ तासात तीन अपघातामध्ये चार जण ठार, सहा जखमी - Marathi News | Four killed, six injured in three accidents on Samruddhi Highway in 24 hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर २४ तासात तीन अपघातामध्ये चार जण ठार, सहा जखमी

फर्दापूर टोल नाक्याच्या लगत घडले तिन्ही अपघात: मृतामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील तिघांचा समावेश ...

'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा - Marathi News | Nanded-Jalna highway connecting Samruddhi Mahamarga needs to made by cement; Otherwise the work will be stopped: Ashok Chavan warns | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'समृद्धी'ला जोडणारा नांदेड-जालना महामार्ग सिमेंटचाच हवा; काम बंद पाडण्याचा चव्हाणांचा इशारा

मराठवाड्यासाठी निकष का बदलला..? माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा इशारा ...

समृद्धी महामार्गावर दिवसाढवळ्या पोलिसांची वसुली; अंबादास दानवेंनी शेअर केला व्हिडिओ... - Marathi News | Daylight police recovery on Samriddhi Highway; Video shared by Ambadas Danve... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गावर दिवसाढवळ्या पोलिसांची वसुली; अंबादास दानवेंनी शेअर केला व्हिडिओ...

'गतिमान महाराष्ट्र कसा? तो असा..!' दानवेंचा सरकारला टोला ...

समृद्धी महामार्गावर दुभाजकाला धडकून कारने घेतला पेट, दोघांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | A car hit a divider on Samriddhi highway and caught fire, two died and one was seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर दुभाजकाला धडकून कारने घेतला पेट, दोघांचा होरपळून मृत्यू, एक गंभीर जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड गावानजीकची घटना: जखमीवर मेहकरमध्ये उपचार सुरू ...