लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
Samruddhi Mahamarg: ‘समृद्धी’च्या दिशेने आज मोठी झेप; पंतप्रधान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will flag off Vande Bharat Express and Nagpur-Mumbai Samruddhi Expressway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’च्या दिशेने आज मोठी झेप; पंतप्रधान ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा दाखविणार

सकाळी १०.४५ वाजता समृद्धी महामार्गाच्या झिरो पॉईंटवर समृद्धीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण ...

समृद्धी महामार्गामुळे उद्योगधंद्यांची वाढ होणार; शेतकऱ्यांनाही फायदा होणार- चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Samruddhi Highway will increase industries; Farmers will also benefit - Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गामुळे उद्योगधंद्यांची वाढ होणार; शेतकऱ्यांनाही फायदा होणार- चंद्रशेखर बावनकुळे

या भागात उद्योगधंद्यांची वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ...

देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Devendra Fadnavis then showed faith Eknath Shinde told 'that' story samruddhi mahamarg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा विश्वास दाखवला; एकनाथ शिंदेंनी सांगितला 'तो' किस्सा

राज्यातील सर्वात मोठा महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्या रविवार ११ डिसेंबर रोजी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. ...

‘समृद्धी’चे उद्या उघडणार द्वार; नरेंद्र मोदींच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण  - Marathi News | Inauguration of the Samruddhi highway by PM Narendra Modi Tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’चे उद्या उघडणार द्वार; नरेंद्र मोदींच्या हस्ते महामार्गाचे लोकार्पण 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो टप्पा दोन आणि नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले ...

समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत - Marathi News | Chief Minister Eknath Shinde said that samruddhi Highway will be a game changer. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरणार; राज्यासाठी मोठा आनंदाचा क्षण, एकनाथ शिंदेंचं मत

नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. ...

पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर करणार १० किमीचा प्रवास; असा असणार नागपूर दौरा - Marathi News | PM Narendra Modi to inaugurate Mumbai-Nagpur Samruddhi Mahamarg on December 11 and travel to 10 km | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर करणार १० किमीचा प्रवास; असा असणार नागपूर दौरा

११ डिसेंबरला सकाळी ९.२५ वाजता विमानतळावर आगमन, दुपारी १२.५५ वाजता गोव्यासाठी रवाना होणार; दौऱ्याच्या वेळी शहराच्या सीमा 'सील' ...

अद्भुत, आश्चर्यजनक अन् नयनरम्य...! समृद्धी महामार्गावरचा हा चौक डोळे दिपवणारा - Marathi News | Wonderful, amazing and picturesque...! This intersection on the Samriddhi Highway is an eye catcher | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अद्भुत, आश्चर्यजनक अन् नयनरम्य...! समृद्धी महामार्गावरचा हा चौक डोळे दिपवणारा

चारही बाजूंनी हिरवळ, बगीचा आणि एक अद्भुत दृश्य येथे दिसणार आहे. सेल्फ इल्युमिनेटिंग लाईट्सच्या बळावर चौक रंगही बदलेल. ...

समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंतच; गोंदिया, गडचिरोलीसाठी नवा ‘एक्स्प्रेस वे’ - Marathi News | Samriddhi Highway till Nagpur only; New 'Expressway' for Gondia, Gadchiroli | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्ग नागपूरपर्यंतच; गोंदिया, गडचिरोलीसाठी नवा ‘एक्स्प्रेस वे’

Nagpur News आता नागपूर ते गोंदिया व नागपूर ते गडचिरोली असा नवा ‘एक्स्प्रेस वे’ बांधला जाईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी स्पष्ट केले. ...