लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गाचे ट्रॅव्हल्सवाल्यांनाही आकर्षण, गणित जुळविण्यात गुंतले - Marathi News | The attraction of Samruddhi Mahamarg to the travelers also involved matching the maths | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाचे ट्रॅव्हल्सवाल्यांनाही आकर्षण, गणित जुळविण्यात गुंतले

टोलची उत्सुकता, वेळ आणि डिझेल वाचेल : व्यवसायवाढीची अपेक्षा ...

समृद्धी महामार्गावर दोन वर्षात लागणार इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम - Marathi News | Intelligent Traffic Management System to be implemented on Samruddhi Mahamarg in two years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर दोन वर्षात लागणार इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम

दक्षिण कोरिया १५०० कोटी रुपये द्यायला तयार ...

फडणवीसांनी चालवलेली मर्सिडीज 'या' बिल्डरची, काँग्रेसचा सरकारला एकच सवाल - Marathi News | Mercedes driven by Devendra Fadnavis on samruddhi mahamarg, the builder of 'Nagpur', Congress has only one question to devendra fadanvis and Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांनी चालवलेली मर्सिडीज 'या' बिल्डरची, काँग्रेसचा सरकारला एकच सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरवला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमी महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. ...

अवघ्या साडेचार तासांत नागपूरहून गाठले शिर्डी! ‘समृद्धी’ची टेस्ट ड्राइव्ह यशस्वी - Marathi News | Reached Shirdi from Nagpur in just four and a half hours! Test drive of 'Samriddhi' successful | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या साडेचार तासांत नागपूरहून गाठले शिर्डी! ‘समृद्धी’ची टेस्ट ड्राइव्ह यशस्वी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरवला समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२० किमी महामार्गाच्या उद्घाटनासाठी येत आहेत. ...

Samruddhi Mahamarg: ७ सेकंदात १००चा स्पीड, ९ एअरबॅग; ‘समृद्धी’वर फडणवीसांनी चालवलेल्या कारची किंमत ऐकून अवाक् व्हाल - Marathi News | devendra fadnavis drove from nagpur to shirdi mercedes g 350 d on samruddhi mahamarg know all details and featured of car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :७ सेकंदात १००चा स्पीड, ९ एअरबॅग; ‘समृद्धी’वर फडणवीसांनी चालवलेल्या कारची किंमत ऐकून अवाक् व्हाल

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाची पाहणी करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत असलेली कार लक्षवेधी ठरल्याचे सांगितले जात आहे. नेमकी कोणती होती ही कार? तुम्हीच पाहा... ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे! - Marathi News | Congress workers showed black flags to the convoy of Chief Minister, Deputy Chief Minister! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखविले काळे झेंडे!

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक काळे झेंडे दाखविल्याने पोलीस प्रशासनाचीही धावपळ उडाली होती.  ...

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यात केली समृद्धी महामार्गाची पाहणी, फडणवीसांनी स्वतः चालवली गाडी - Marathi News | Chief Minister-Deputy Chief Minister inspected Samriddhi Highway in Wardha district, Fadnavis himself drove the car | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी वर्धा जिल्ह्यात केली समृद्धी महामार्गाची पाहणी, फडणवीसांनी स्वतः चालवली गाडी

नागपूर येथून समृद्धी महामार्गास प्रारंभ होत असून तेथून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पाहणी दौरा सुरु केला. वर्धा जिल्ह्यात समृद्धीचा ५५ किलोमीटरचा मार्ग आहे. ...

देवेंद्र फडणवीस यांच्या हाती स्टेअरिंग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत समृद्धी महामार्गाची पाहणी - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis himself drove the car during the trial run of the Samriddhi Highway, in which Chief Minister Eknath Shinde himself was sitting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांच्या हाती स्टेअरिंग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत समृद्धी महामार्गाची पाहणी

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आहे. ...