लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गाशेजारी उभारणार सात सौर पार्क - Marathi News | Seven solar parks to be set up along Samrudhi Highway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाशेजारी उभारणार सात सौर पार्क

Nagpur News महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर सात सौर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी सहा विदर्भात आहेत. ...

‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक - Marathi News | ‘DMIC-Samrudhi Mahamarga’ connectivity issue does not resolve | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘डीएमआयसी- समृद्धी’ कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना, भूसंपादनाच्या मावेजावरून शेतकरी आक्रमक

‘एमएसआरडीसी’कडे ४१.१४ कोटी आगाऊ रक्कम जमा ...

समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना - Marathi News | The connectivity of Samrudhi Highway has stuck; land owners not ready in less money | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा तिढा सुटेना

समृद्धी महामार्गाने दिलेल्या रकमेएवढाच भूसंपादनाचा मावेजा मिळावा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे या महामार्गाला ‘डीएमआयसी’ची कनेक्टिव्हिटी देण्याचा वाद चिघळला आहे. ...

समृद्धी महामार्गाचे 23 जानेवारीला लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचा मुहूर्त - Marathi News | Inauguration Samrudhi Highway on 23rd January; Moment of Balasaheb Thackeray's birthday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाचे 23 जानेवारीला लोकार्पण; बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाचा मुहूर्त

समृद्धी महामार्गाची मूळ संकल्पना केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची असून, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात ७ सप्टेंबर २०१६ रोजी या महामार्गाची अधिसूचना निघाली होती.  ...

नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा - Marathi News | students 'School agitation' outside in Nitin Gadkari's house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरींच्या घरासमोर विद्यार्थ्यांचे 'शाळा आंदोलन', रस्त्यावरच भरवली शाळा

फासेपारधी समाजातील हे विद्यार्थी असून समृद्धी महामार्गामध्ये आश्रमशाळेची उद्धवस्त झालेली इमारत, वाचनालय आदींची शासनाकडून पुन्हा नव्याने उभारणी करून द्यावी, अशी मुख्य मागणी या विद्यार्थ्यांनी आंदोलनाद्वारे केली आहे. ...

नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार - Marathi News | Prosperity passing through Parbhani will be rewarded only on the lines of Nagpur-Mumbai route | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :नागपूर-मुंबई मार्गाच्या धर्तीवरच परभणीतून जाणाऱ्या समृद्धीचा मावेजा मिळणार

नागपूर-मुंबई दरम्यान समृद्धी महामार्गाचे काम सुरू झाले आहे. या महामार्गाला जोडणारा जालना ते नांदेड या समृद्धी महामार्गास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ...

‘समृद्धी’ मार्गाचे काम उरले फक्त 45 किमी; शिर्डीपर्यंतचा ४८५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण  - Marathi News | Only 45 km of ‘Samruddhi’ highway remains; 485 km stage to Shirdi completed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’ मार्गाचे काम उरले फक्त 45 किमी; शिर्डीपर्यंतचा ४८५ किलोमीटरचा टप्पा पूर्ण 

Samruddhi highway : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड  यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यांतील काही मोठ्या पुलांचे काम येत्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करता येणार नाही.  ...

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू व्हायला आता फेब्रुवारी उजाडणार; डिसेंबरचा मुहूर्त हुकला - Marathi News | The Prosperity Samrudhi Highway will begin in early February; December is over | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सुरू व्हायला आता फेब्रुवारी उजाडणार; डिसेंबरचा मुहूर्त हुकला

Nagpur News महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर डिसेंबरपासून वाहतूक सुरू होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु हा मुहूर्त हुकला. ...