लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | A pickup collided with a trailer on Samriddhi Highway; One died on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समृद्धी महामार्गावर ट्रेलरवर पिकअप धडकला; टायरची पाहणी करणाऱ्या चालकाचा जागीच मृत्यू

टायरची पाहणी करत असताना अचानक ट्रेलरवर पीकअप टेम्पो धडकला ...

‘समृद्धी’चा भरवीर इगतपुरी तिसरा टप्पा झाला सुरू - Marathi News | Bharveer Igatpuri third phase of 'Samrudhi' has started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’चा भरवीर इगतपुरी तिसरा टप्पा झाला सुरू

या वेळी मंत्री भुसे म्हणाले, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-अजित पवार सरकारकडून पायाभूत सुविधा प्रकल्पांना अग्रक्रम देण्यात आला आहे.  ...

जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत - Marathi News | Discussion of seat allocation partial, NCP Demand is 10; Chagan Bhujbal also hinted at fighting Shirur Loksabha Election | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागावाटपाची चर्चा अर्धवट, राष्ट्रवादीने 10 वर दावा सांगितला; भुजबळांनी शिरुर लढण्यावरही दिले संकेत

समृद्धी महामार्गाच्या मुंबईकडील पुढच्या टप्प्याचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी भुजबळ पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भुजबळांनी जागावाटप चर्चा, शिरूर लोकसभेला लढण्याविषयी माहिती दिली.  ...

नागपूरहून थेट मुंबईच्या वेशीपर्यंत आता नॉन-स्टॉप, समृद्धीचा तिसरा टप्पा आज होणार सुरू - Marathi News | From Nagpur directly to the gates of Mumbai now non-stop, Samriddhi's third phase will begin today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नागपूरहून थेट मुंबईच्या वेशीपर्यंत आता नॉन-स्टॉप, समृद्धीचा तिसरा टप्पा आज होणार सुरू

भरवीर ते इगतपुरी हा तिसऱ्या टप्प्यातील मार्ग २४.८७२ कि.मी. लांबीचा आहे. त्यामुळे ७०१ कि.मी. पैकी ६२५ कि.मी लांबीचा महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झाला आहे. उर्वरित मार्गाचे (इगतपुरी ते आमने) काम प्रगतिपथावर आहे. ...

'समृद्धी'ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड; पटोलेंचा गंभीर आरोप - Marathi News | Shinde-Fadnavis' corruption rampage to 'Samruddhi Highway'; A serious allegation of fraud by nana patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'समृद्धी'ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड; पटोलेंचा गंभीर आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील लोहोगावजवळच्या पुलाला खड्डा पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ...

Amravati: समृद्धी महामार्गांवर पडला जीवघेणा खड्डा..कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह? - Marathi News | Amravati: Fatal pothole fell on Samriddhi highways..Question mark on quality of work? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: समृद्धी महामार्गांवर पडला जीवघेणा खड्डा..कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह?

Amravati News: नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रिट खाली पडले त्यावेळी काही ...

धक्कादायक! समृद्धी महामार्गावर पडला जीवघेणा खड्डा; काँक्रीट भरभरून खाली कोसळले - Marathi News | Big pothole fell on Samriddhi Highway at Amravati; The concrete came crashing down flyover | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! समृद्धी महामार्गावर पडला जीवघेणा खड्डा; काँक्रीट भरभरून खाली कोसळले

काम निकृष्ट झाल्याने दोन वर्षांमध्येच या महामार्गावर खड्डे पडले. खड्यातील लोखंडी सळखी तुटल्याचे दिसत आहे. ...

‘समृद्धी’चा तिसरा टप्पा; लोकार्पण होणार ४ मार्चला, भरवीर ते इगतपुरी दरम्यानचे काम पूर्ण - Marathi News | The third stage of 'Samruddhi Mahamarg' will start; Inauguration to be held on March 4, Bharveer to Igatpuri work completed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’चा तिसरा टप्पा; लोकार्पण होणार ४ मार्चला, भरवीर ते इगतपुरी दरम्यानचे काम पूर्ण

समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. ...