लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
समृद्धी महामार्गाच्या कामाने रस्त्यांची दैना - Marathi News | Road misery due to Samrudhi Highway work | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धी महामार्गाच्या कामाने रस्त्यांची दैना

समृद्धी महामार्गाच्या कामाकरिता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्यांचा वापर होत आहे. यामुळे त्यांची दैना झाली आहे. याशिवाय समृद्धी महामार्गालगत शेतकऱ्यांच्या शेतासंबंधी पाणी साचणे, पाणी अडणे, रस्त्याचा प्रश्न आ ...

'समृद्धी'च्या कामावर पावसाच्या पाण्याचे नियोजनच नाही; शेकडो हेक्टरचे नुकसान - Marathi News | Rainwater planning is not done at 'Samruddhi' work; Damage to hundreds of hectares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'समृद्धी'च्या कामावर पावसाच्या पाण्याचे नियोजनच नाही; शेकडो हेक्टरचे नुकसान

ठेकेदाराने पावसाच्या पाण्याचे नियोजन न केल्याने जयपूर, वरुड काजी, कच्छीघाटी येथील शेकडो हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. ...

समृद्धी महामार्गप्रश्नी दुशिंगपूरच्या शेतकऱ्यांनी उपोषण थांबविले - Marathi News | Prosperity Highway Farmers of Dushingpur stopped their hunger strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्गप्रश्नी दुशिंगपूरच्या शेतकऱ्यांनी उपोषण थांबविले

दुशिंगपूर येथील बंधाºयातून समृद्धी महामार्ग जाणार असल्याने कमी होणारी साठवण क्षमता पूर्ववत करण्यासाठी खोदकामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे अधिकचे खोदकाम करून बंधाºयांची क्षमता ६७ एमसीएफटीपर्यंत वाढवावी, अशी सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी प्रशासनास क ...

समृद्धीच्या कामात अवैध उत्खनन - Marathi News | Illegal excavations in the work of prosperity | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समृद्धीच्या कामात अवैध उत्खनन

कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. ...

कामगार स्थलांतरामुळे विकास कामे अडचणीत - Marathi News | Development work hampered by labor migration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कामगार स्थलांतरामुळे विकास कामे अडचणीत

समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील प्रशिक्षीत कामगारांचे (स्कील लेबर) लोंढे स्वगृही परतत आहे. ...

मजुरांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Labor strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मजुरांचे कामबंद आंदोलन

सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग टप्पा क्रमांक १२ अंतर्गत काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या ट्रकचालक आणि मशीन आॅपरेटर यांनी रविवारी तालुक्यातील वावी येथील कॅम्पसमध्ये कामबंद आंदोलन पुकारले. आम्हाला आमचा पगार द्या आणि गावाकडे सुखरूप पाठवा, अ ...

समृद्धी महामार्गाच्या कामाला जिल्ह्यात वेग - Marathi News | Accelerate the work of Samrudhi Highway in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :समृद्धी महामार्गाच्या कामाला जिल्ह्यात वेग

वर्धा जिल्ह्यातील वर्धा, सेलू तसेच आर्वी तालुक्यातील एकूण ३४ गावांमधून समृद्धी महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या एकूण ६०.७४ किमीच्या मार्गासाठी सदर तिन्ही तालुक्यांमधील ६०२.९३ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. अधिग्रहित झालेल्या जम ...

संचारबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुसाट - Marathi News | The Samruddhi highway work is smooth even in communication | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संचारबंदीतही समृद्धी महामार्गाचे काम सुसाट

नांदगाव खंडेश्वर येथे भाड्याने वास्तव्यास असलेल्या आणि समृद्धी महामार्गाच्या कामावरील काही मजुरांची रोज सकाळी लगबग दिसून येते. संचारबंदीमुळे प्रत्येक जण आपापल्या घरात असताना ती लगबग कशासाठी? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, समृद्धी महामार्गाच्या ...