लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही ! - Marathi News | Internal road damange due to 'Samruddhi'; No work address! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Ground Report : 'समृद्धी'मुळे अंतर्गत रस्त्यांची चाळण; रोजगाराचा पत्ता नाही !

-  सचिन राऊत  लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा : कारंजा विधानसभा मतदारसंघातील काही गावांच्या शिवारात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम सुरू ... ...

समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Purpose of loan approval for Samruddhi Highway project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी कर्ज मंजुरीची उद्दिष्ट्यपूर्ती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग अर्थात महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कर्ज उभारणीची उद्दिष्ट्यपूर्ती (फायनान्शिअल क्लोजर) झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. ...

समृद्धी महामार्गासाठी आणखी १३ हजार कोटींचे कर्ज - Marathi News |  3,000 crore loan for prosperity highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गासाठी आणखी १३ हजार कोटींचे कर्ज

राज्य शासनाची हमी : कॅनरा, पंजाब नॅशनल, एलआयसीसह हुडको नवे धनको ...

दणका लोकमतचा - अ‍ॅफकॉन्सच्या अधिकारी, सहकंत्राटदाराच्या जामिनावर ११ला सुनावणी - Marathi News | Hearing on AFCONS officer, co-contractor's bail in court | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दणका लोकमतचा - अ‍ॅफकॉन्सच्या अधिकारी, सहकंत्राटदाराच्या जामिनावर ११ला सुनावणी

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी अवैधपणे उत्खनन करीत मुरूम व मातीची चोरी केल्याची तक्रार कोझी प्रॉपर्टीज प्रा. लि. यांनी सेलू पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ...

अ‍ॅफकॉन्स जिल्हाधिकाऱ्यांनाही जुमानत नाही का? - Marathi News | AfCons Doesn't care about collectors? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अ‍ॅफकॉन्स जिल्हाधिकाऱ्यांनाही जुमानत नाही का?

आदेश देऊनही एकही अधिकारी हजर नाही : आणखी एका शेतकºयाचे शेत खोदल्याचे उघड ...

'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले - Marathi News | Afcon's subcontractor plowed a five-acre farm | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'समृद्धी'च्या उपकंत्राटदाराने पाच एकर शेत पोखरले

सिंदीत तक्रार : मामला सेलू पो. स्टेशनकडे ...

अ‍ॅफकॉन्सच्या उपकंत्राटदारांनी खोदली शेकडो एकर सरकारी जमीन - Marathi News | Hundreds of acres of government land dug by AfCons' subcontractors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अ‍ॅफकॉन्सच्या उपकंत्राटदारांनी खोदली शेकडो एकर सरकारी जमीन

कोटंबा गावात अ‍ॅफकॉन्सचे उपकंत्राटदार असलेल्या झज्जर (हरियाणा) येथील एस आर अँड असोशिएटसने दगड/मुरुमाचे अवैध उत्खनन केले आहे. ...

बोर नदीचे पात्र अ‍ॅफकॉन्सने १६ मी.वरून केले ५० मीटर रुंद - Marathi News | AfCons did Bore River wide by 16 m to 50 m | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोर नदीचे पात्र अ‍ॅफकॉन्सने १६ मी.वरून केले ५० मीटर रुंद

मुरुमचोरी प्रकरण : सेलूचे शेतकरी जयस्वाल यांची नुकसानभरपाईची मागणी ...