लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
महामार्गांच्या कामाला लागू नये पाणीटंचाईचे ग्रहण! - Marathi News | highways work should not be stuck in water scarcity | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महामार्गांच्या कामाला लागू नये पाणीटंचाईचे ग्रहण!

विकासाची चाहुले ‘रस्ते, इमारती आणि पूल’ या उक्तीनुसार विकासाची नांदी ठरणाऱ्या समृद्धी महामार्गासह पाच राष्ट्रीय महामार्गांची कामे वाशिम जिल्ह्यात मार्गी लागली आहेत. ...

‘समृद्धी’साठी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने केलेल्या बदल्या बेकायदा, महसूलमंत्र्यांनी कायदा न पाळल्याचा ठपका - Marathi News | Rejected by the consent of the Chief Minister for 'prosperity', the revenue minister refuses to observe the law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘समृद्धी’साठी मुख्यमंत्र्यांच्या संमतीने केलेल्या बदल्या बेकायदा, महसूलमंत्र्यांनी कायदा न पाळल्याचा ठपका

प्रस्तावित समृद्धी महामार्गाचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे कारण देत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वसंमतीने केलेल्या उपजिल्हाधिकारी श्रेणीच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या हायकोर्टाने बेकायदा ठरवून रद्द ...

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी - Marathi News |  Bhumi Pujan of Samrudhiyi Highway before the Lok Sabha election code | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी

समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होईल, अशी शक्यता सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्तविली. जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली. ...

समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण - Marathi News | Samrudhhi highway took speed: 90 percent land acquisition completed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गाने घेतली गती :९० टक्के भूसंपादन पूर्ण

समृद्धी महामार्गाच्या कामाने नागपूर जिल्ह्यात गती घेतली आहे. नागपूर जिल्ह्यात समृद्धी महामार्गाच्या कामासाठी ९० टक्के भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली असून एकूण ७०० किलोमीटरच्या मार्गापैकी २८ किलोमीटर मार्ग नागपूर जिल्ह्यातून जाणार आहे. ...

‘समृद्धी’विरुद्धची याचिका निकाली - Marathi News | The petition against 'Samrudhi' came out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’विरुद्धची याचिका निकाली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून याचिका निकाली ...

‘समृद्धी’च्या जागा मूल्यांकनात ‘गोलमाल’ उघड - Marathi News | Open the 'Golmaal' in the evaluation of 'Samrudhi' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘समृद्धी’च्या जागा मूल्यांकनात ‘गोलमाल’ उघड

समृद्धी महामार्गाच्या जमीन खरेदीत मुंबईपासून नागपूरपर्यंत मध्यस्थ, दलालांना हाताशी धरून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार घडत असताना नाशिक जिल्ह्यातही सिन्नर व इगतपुरी येथे शेतकºयांना त्यांच्या संपादित जमिनींचे मूल्यांकन ठरवून देताना मोठ्या प्रमाणावर ‘गोल ...

अधिसूचनेशिवायच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन, शेतकऱ्यांना गंडा - Marathi News | Without notification, land acquisition for the Sanctuary Highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिसूचनेशिवायच समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन, शेतकऱ्यांना गंडा

समृद्धी महामार्गात जागा जाणाºया शेतकºयांना मोबदला चांगला मिळत असल्याने दलालांनी अनेक शेतकºयांना गंडा घालण्याचे काम केले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात नवनगराच्या कामांना लवकरच प्रारंभ - Marathi News | Start of new city work in Buldana district soon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात नवनगराच्या कामांना लवकरच प्रारंभ

बुलडाणा: नागपूर-मुंबई या दहा जिल्ह्यातून जाणार्या समृद्धी महामार्गावर मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यात दोन ठिकाणी नवनगर उभारण्यात येणार आहे. ...