लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
"... तोपर्यंत समृद्धी महामार्गावरील टोल बंद करावा"; खासदाराचा गडकरी-फडणवीसांना सवाल - Marathi News | ... Until then, the toll on Samriddhi Mahamarga should be stopped; MP Imtiaz jalil question to Gadkari-Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... तोपर्यंत समृद्धी महामार्गावरील टोल बंद करावा"; खासदाराचा गडकरी-फडणवीसांना सवाल

समृद्धी महामार्गवरील नागपूर ते शिर्डी या मार्गाचे लोकार्पण करण्याची घाई सरकारने का केली, असा सवाल खासदार जलील यांनी विचारला आहे. ...

उद्यापासून तीन दिवस समृध्दी महामार्ग राहणार साडेतीन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग - Marathi News | Samruddhi Mahamarga will be closed for three and a half hours from Tuesday to Thursday | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्यापासून तीन दिवस समृध्दी महामार्ग राहणार साडेतीन तास बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

बंद कालावधीत पर्यायी मार्गावरुन वाहतुक वळविण्यात आली आहे ...

‘समृद्धी’ने मिळविले 215 कोटी; महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक - Marathi News | samruddhi mahamarg earned 215 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘समृद्धी’ने मिळविले 215 कोटी; महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक

गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातामुळे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वैशिष्ट्यांपेक्षा अपघातांमुळे अधिक चर्चेत राहिलेल्या या महामार्गाचे अर्थकारण समजून घेणे अधिक समर्पक ठरेल. ...

आई सोडून गेली, त्यांना कसे सांगणार हो ? समृद्धी महामार्गावरील अपघातातील १३ वा मृत्यू  - Marathi News | Mother died, how to tell them? 13th death in accident on Samruddhi Mahamarga | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आई सोडून गेली, त्यांना कसे सांगणार हो ? समृद्धी महामार्गावरील अपघातातील १३ वा मृत्यू 

समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू ...

अपघात होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी पळ काढला, ट्रकमध्ये लायसन्स फेकले अन् अडकले - Marathi News | As soon as the accident happened, the RTO officials ran away, threw the license in the truck and got stuck | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघात होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी पळ काढला, ट्रकमध्ये लायसन्स फेकले अन् अडकले

पोलिस तपासात आरटीओ अधिकाऱ्यांची गंभीर बाब समोर, एकाच वेळी दोन ट्रक थांबवले, म्हणून दोघांना समोर नेले ...

संपादकीय: महामार्गावरील ‘वाट’मारी! भाविक-यात्रेकरूंनाच आर्थिक मदत, इतरांना का नाही... - Marathi News | Editorial: looting on the highway by RTO, Police! Financial assistance only to devotees-pilgrims after accident, why not others... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: महामार्गावरील ‘वाट’मारी! भाविक-यात्रेकरूंनाच आर्थिक मदत, इतरांना का नाही...

समाेर लाल दिव्याची गाडी दिसताच चालक घाबरून जातात. पाेलिस किंवा परिवहन खात्याचे कर्मचारी वाहनधारकांना मदतीस येत नाही, अडविण्यासाठीच असतात, हे आता महाराष्ट्राला माहीत झाले आहे. ...

"शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू घरोघरी"; अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप - Marathi News | "Government is not at our door, death is at our door"; Donate needed ambassadors on government affairs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शासन आपल्या दारी नव्हे, मृत्यू घरोघरी"; अंबादास दानवेंनी व्यक्त केला संताप

राज्यात नांदेड शासकीय रुग्णालयात दोन दिवसांत ३१ रूग्णांचा मृत्यू , पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात अजून काही मृत्यू झाले. ...

मुले कशी आहेत, व्हिडिओ काॅल लावा; अपघातात असह्य वेदनेतही आईला मुलाबाळांची चिंता - Marathi News | How are the kids, make a video call; Concern for children even in excruciating pain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुले कशी आहेत, व्हिडिओ काॅल लावा; अपघातात असह्य वेदनेतही आईला मुलाबाळांची चिंता

हा प्रवास जीवावर उठेल, असे वाटले नव्हते ...