सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे. Read More
अभिनयात यशस्वी होऊनही काही अभिनेत्रींनी कलाविश्वाला रामराम ठोकला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने २०२० मध्ये बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली होती. तिने एका मौलवीशी लग्न केले होते. ...