लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सना खान

सना खान, मराठी बातम्या

Sana khan, Latest Marathi News

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.
Read More
मी हिंदू आहे आणि राहणार! सना खानच्या 'बुरखा घाल' टिप्पणीवर संभावना सेठचं स्पष्टीकरण - Marathi News | sambhavna seth clarifies sana khan s wear burqa controversy says it was just a joke | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी हिंदू आहे आणि राहणार! सना खानच्या 'बुरखा घाल' टिप्पणीवर संभावना सेठचं स्पष्टीकरण

सना खानला ट्रोल करु नका, संभावना सेठने केली विनंती; नक्की काय घडलं? ...

Sana Khan : छोट्या छोट्या गोष्टींवर आता रडतेय सना खान; दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर बदललं आयुष्य - Marathi News | Sana Khan cried inconsolably after second delivery of baby boy life changed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या छोट्या गोष्टींवर आता रडतेय सना खान; दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर बदललं आयुष्य

Sana Khan : सनाने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने सांगितलं आहे की, ती छोट्या छोट्या गोष्टींवर रडत आहे. ती खूप इमोशनल होत आहे. ...

अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, शेअर केली गुडन्यूज - Marathi News | bollywood actress sana khan welcomes second baby shared post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री सना खान दुसऱ्यांदा झाली आई; गोंडस बाळाला दिला जन्म, शेअर केली गुडन्यूज

अभिनेत्री सना खानच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, पोस्ट शेअर करत दिली माहिती. ...

लग्नानंतर इंडस्ट्री सोडली, आता दुसऱ्यांदा गरोदर आहे सना खान, चाहत्यांना दिली गुडन्यूज - Marathi News | actress sana khan announced 2nd time pregnancy left industry after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर इंडस्ट्री सोडली, आता दुसऱ्यांदा गरोदर आहे सना खान, चाहत्यांना दिली गुडन्यूज

सनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. ...

सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे? - Marathi News | near the Sana Khan's blood, the blood stains of two others, whose blood is it | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सना खानच्या रक्ताजवळ आणखी दोघांच्या रक्तांचे डाग, ते रक्त कुणाचे?

नागपूर : भाजपच्या पदाधिकारी सना खान यांच्या हत्याप्रकरणात आणखी एक नवीन वळण आले आहे. सना खानची हत्या ज्या ठिकाणी ... ...

भाजपा कार्यकर्ता सनाच्या हत्याप्रकरणाला नव वळण; पोलिसांच्या हाती मोठा पुरावा - Marathi News | The murder case of BJP worker Sana khan takes a new turn, the police have got a big evidence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपा कार्यकर्ता सनाच्या हत्याप्रकरणाला नव वळण; पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

सना खान हत्येची घटना उघडकीस आल्यापासून मानकापूर गुन्हे शाखेची २ पथकं जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. ...

ज्या नदीकिनारी फिरायला गेली, तिथेच फेकला सना खानचा मृतदेह; पाहा व्हिडिओ... - Marathi News | Sana Khan's body was thrown in Narmada river, where she went for a walk; Watch the video | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ज्या नदीकिनारी फिरायला गेली, तिथेच फेकला सना खानचा मृतदेह; पाहा व्हिडिओ...

भाजप नेत्या सना खान हत्याकांडची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. सणाचा नर्मदा नदीवरील शेवटचा व्हिडिओ बघाच, लोकमतच्या हाती लागले सणाच्या लग्नाचे फोटो. ...

Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर! - Marathi News | Sana Khan: The arrival of a baby at Sana Khan's house, the good news was given on social media! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sana Khan : सना खानच्या घरी चिमुकल्याचे आगमन, सोशल मीडियावर दिली खुशखबर!

Sana Khan : अभिनेत्री सना खान हिने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेंट असल्याचे जाहीर केले होते आणि आता तिच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. ...