सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे. Read More
सनाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेही नमाज अदा करताना दिसत आहेत. सना म्हणते, आम्ही विमानतळावरच नमाज अदा केली. या व्हिडिओमध्ये सानाने विमानतळापासून ते सी-प्लेन राईडपर्यंत आणि नंतर हॉटेलपर्यंतचे प्रत्येक क्षण शेअर केले आहेत. (Sana Khan with husban ...