लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

वाळू उपसाच्या निविदा प्रक्रियेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नागरिकांना करावा लागणार ऑनलाईन अर्ज! - Marathi News | Attention of Solapurkars towards tender process of sand extraction; Citizens have to apply online! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळू उपसाच्या निविदा प्रक्रियेकडे सोलापूरकरांचे लक्ष; नागरिकांना करावा लागणार ऑनलाईन अर्ज!

वाळू धोरण : कमी दराने निविदा भरणाऱ्यांना होणार मक्ता निश्चित ...

राॅयल्टीच्या कमतरतेमुळे ‘डब्ल्यूआर’ रेती वाहतुकीला उधाण - Marathi News | Due to lack of royalty, traffic on 'WR' route is suspended, Tacit consent of Revenue and Police Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राॅयल्टीच्या कमतरतेमुळे ‘डब्ल्यूआर’ रेती वाहतुकीला उधाण

ब्रह्मपुरी, नागभीड रेतीपुरवठ्याचे केंद्र : महसूल व पाेलिस विभागाची मूकसंमती ...

‘३५ ट्रॅक्टर्स’चा जिल्हाधिकाऱ्यांना जोरदार झटका! आयुक्तांनी मागविला अहवाल : अनेक गंभीर बाबी उजेडात - Marathi News | '35 tractors' a strong blow to the district collector! Report called for by the Commissioner: Many serious issues have come to light | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘३५ ट्रॅक्टर्स’चा जिल्हाधिकाऱ्यांना जोरदार झटका! आयुक्तांनी मागविला अहवाल : अनेक गंभीर बाबी उजेडात

३५ ट्रॅक्टरच्या मदतीने अवैध वाळूउपसा होत  असताना टिपलेले छायाचित्र ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर सोईस्कर भूमिका घेणाऱ्या जिल्हा प्रशासनात खळबळ माजली होती. ...

शासनाच्या स्वस्त वाळू धोरणाला मिळेना गती; मराठवाड्यातील डेपोंकडे वाळू कंत्राटदारांची पाठ - Marathi News | Government's cheap sand policy not gaining momentum; Back of sand contractors to depots in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासनाच्या स्वस्त वाळू धोरणाला मिळेना गती; मराठवाड्यातील डेपोंकडे वाळू कंत्राटदारांची पाठ

नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ६०० रुपये ब्रासने वाळू खरेदी करता येणार आहे. ...

घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट - Marathi News | District administration on action mode after 'Lokmat' sting, Reti Ghat deserted, thieves underground, Tehsildar's spot visit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट

‘लोकमत’च्या स्टिंगनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, जागोजागी तपासणी ...

रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण? - Marathi News | sand smuggling at peak in amravati dist, administrations no control on smugglers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रात्रीस खेळ चाले.. अवैध उपशाने नदीपात्राची चाळण; पथक कशी करतात राखण?

कुणाचाही वचक नसल्याने बिनदिक्कतपणे होत आहे तस्करी; खोल खड्ड्यांमुळे तयार झाले डोह, मजुरांसाठीही धोकादायक ...

सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू - Marathi News | Common citizens will get cheap sand; The first depot in Marathwada started in Vaijapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सामान्य नागरिकांना मिळणार स्वस्तात वाळू; मराठवाड्यातील पहिल्या डेपो वैजापूरात सुरू

शासकीय वाळू विक्री केंद्रामुळे अवैध वाळू विक्रीला आळा बसणार ...

अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना - Marathi News | sand ghat closed in amravati district cheap sand is not available | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना

स्वत वाळू मिळण्याची वाट बघत झोपडं टाकून राहायचं का साहेब? अंमलबजावणीत अडथळे  ...