लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

वाळू तस्करांचा निर्ढावलेपणा; 'ब्रेक के बाद' पुन्हा काम सुरू - Marathi News | the relentlessness of sand smugglers; 'Break ke baad' smuggling started again | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाळू तस्करांचा निर्ढावलेपणा; 'ब्रेक के बाद' पुन्हा काम सुरू

Nagpur News वाळू माफियांवर कोणतीही कारवाई न करता या गोरखधंद्यात सहभागी असणाऱ्या भ्रष्ट मंडळींनी तस्करांना आश्वस्त केल्यामुळे की काय त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणे सरकारचा लाखोंचा कर चुकवून चढ्या दराने वाळू तस्करी करण्याचा सपाटा लावला आहे. ...

चुलबंध नदीच्या घाटांवरून वाळू तस्करांचा धुमाकूळ, शासकीय नियमांची एैसीतैशी - Marathi News | The fumes of sand smugglers from the ghats of Chulabandh river, government regulations and so on | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चुलबंध नदीच्या घाटांवरून वाळू तस्करांचा धुमाकूळ, शासकीय नियमांची एैसीतैशी

कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या महसूल विभाग व पोलिसांवर वाळू तस्करांकडून होणारी पैशाची उधळण यावरून यांच्यातील आर्थिक हितसंबंध उतू चालल्याचे दिसून येत आहे. ...

वाळूसह गाैण आणि खनिजांची सर्रास चोरी, तस्करी; सरकारला कोट्यवधींचा फटका - Marathi News | Rampant theft, smuggling of cattle and minerals including sand; Crores hit to the government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाळूसह गाैण आणि खनिजांची सर्रास चोरी, तस्करी; सरकारला कोट्यवधींचा फटका

Nagpur News सरकारला दररोज लाखोंचा फटका देऊन वाळू माफिया शहरात वाळूंची तसेच गाैण आणि खनिजांची बिनबोभाट तस्करी करीत आहेत. या माफियांना शहर आणि जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची साथ आहे. ...

मोठी बातमी! वाळू तस्करास एक वर्षाची कैद; पैठण न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल - Marathi News | Big news! One year imprisonment for sand smugglers; Important Judgment of Paithan Court | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! वाळू तस्करास एक वर्षाची कैद; पैठण न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल

पैठण न्यायालयाच्या निकालामुळे वाळू तस्करात मोठी खळबळ माजली असून सर्वसामान्य जनतेतून स्वागत करण्यात येत आहे. ...

स्वस्त रेतीसाठी भंडारा जिल्ह्यात उभारणार १२ डेपो - Marathi News | 12 depots will be set up in Bhandara district for sand in reasonable rate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वस्त रेतीसाठी भंडारा जिल्ह्यात उभारणार १२ डेपो

लवकरच निविदा प्रक्रिया : निगराणीसाठी तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती ...

अवैध रेतीसाठ्यावर प्रशासनाची करडी नजर, तीन पथकांचे गठन - Marathi News | Administration's close eye on illegal sand reserves, formation of three teams | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अवैध रेतीसाठ्यावर प्रशासनाची करडी नजर, तीन पथकांचे गठन

पोलिसांची मदत : कारवाई करण्याचेही दिले टार्गेट ...

या ‘पुष्पां’ना आवरा! वाळूमाफियांची दहशत ग्रामीण महाराष्ट्र अनुभवतोय - Marathi News | sand mafia in maharashtra increasing | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :या ‘पुष्पां’ना आवरा! वाळूमाफियांची दहशत ग्रामीण महाराष्ट्र अनुभवतोय

‘प्रयत्ने कण रगडिता वाळूचे तेलही गळे’ या कवितेला वाळू माफियांनी आजवर आपल्या राज्यात उलटे टांगले आहे. ...

महसूल गोळा करणारेच देताहेत अवैध रेती चोरीला प्रोत्साहन, वाहतुकीकडेही डोळेझाक - Marathi News | Revenue collectors are encouraging illegal sand theft, turning a blind eye to illegal sand traffic | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महसूल गोळा करणारेच देताहेत अवैध रेती चोरीला प्रोत्साहन, वाहतुकीकडेही डोळेझाक

अवैध रेती उपश्याच्या तक्रारी होऊनही घाटमालकांवर कारवाई नाही ...